एक्स्प्लोर
नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू, 17 जखमी, 7 गंभीर

नंदुरबार : शहादा- दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ भीषण अपघात झाला आहे. मजुरांच्या टॅक्टरला ट्रकने धडक दिली. त्यामुळे या अपघातात 6 मजूर जागीच ठार झालेत, तर 17 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 7 जण गंभीर आहेत.
जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मजूर शहादा तालुक्यातील मोहिदा गावाचे रहिवाशी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
