एक्स्प्लोर
निवडणुका सुरु आहेत, तिथे भाजपचा पैसा लुटा : प्रकाश आंबेडकर
![निवडणुका सुरु आहेत, तिथे भाजपचा पैसा लुटा : प्रकाश आंबेडकर Accept Money From Bjp In Elections Controversial Statement By Prakash Ambedkar निवडणुका सुरु आहेत, तिथे भाजपचा पैसा लुटा : प्रकाश आंबेडकर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/14190735/prakash-ambedkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : राज्यात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, तिथे-तिथे लोकांनी भाजपचा पैसा लुटावा, असं वादग्रस्त वक्तव्य भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ते अकोला येथील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये डावे वगळता कोणत्याच राजकीय पक्षांसोबत युती करणार नसल्याचं आंबेडकर म्हणाले. काही समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
गेल्या महिन्यात रावसाहेब दानवेंनीही मतदारांना लक्ष्मीदर्शन घ्या, असा सल्ला दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांवरही तशीच कारवाई होणार का? हा प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)