एक्स्प्लोर

जालन्यातील लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी अटकेत

जालना : जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना जालना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सॉफ्टवेअरमधील डेटा एन्ट्रीचं प्रलंबित बिल देण्यासाठी एकूण रकमेच्या 15 टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खासगी कंत्राटदाराने एजन्सीमार्फत जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या वहीमधील माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र एनआयसीच्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा एन्ट्रीचे कंत्राट घेतले होते. या कामाचे देयक मिळवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. आरोपी इतवारे यांनी बजेट नसल्याचं कारण पुढे करत 30 लाखांचा धनादेश देण्यासाठी 15 % प्रमाणे 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्याने इतवारे यांनी 10 लाखांचा चेक देतो, ते कॅश करुन माझ्या ठरलेल्या टक्क्यांप्रमाणे पैसे द्या. नंतर मी तुमचे उर्वरित बिल मंजुर करतो, असं सांगितलं. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जाऊन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी करुन तडजोड अंती 3 लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाले आणि मध्यस्थ अहमद शेख याला बोलावून तक्रारदाराला लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया व परवानगी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे व अतिक शेख या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली असून, लाच मागितल्या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget