1. मुलीला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीवर  धर्मरावबाबा आत्रामांचे टीकास्त्र https://rb.gy/ianhnm  चूक भूल करू नका, बापासोबत राहा; वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, अजित पवारांचा धर्मराव आत्रमांच्या लेकीला सल्ला https://rb.gy/y4q7oy 


2. देवेंद्र तेरी खैर नहीं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं संयमी उत्तर, माझं नाव घेतलं याबद्दल आभार अशी प्रतिक्रिया https://www.youtube.com/watch?v=TKKZFIiKOHo  'केवळ फडणवीसांना टार्गेट करा, असं मी कुठे म्हणाले?  पुरावे द्या, सुप्रिया सुळेंचा पलटवार  https://rb.gy/mhpm0t 


3. जयदीप आपटेच्या बचावासाठी भाजपशी संबंधित कायदे पंडितांची फौज उभी, संजय राऊतांचा आरोप, तर जयदीप आपटेला संजय राऊतांनी लपवल्याचा संशय, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार https://www.youtube.com/watch?v=w4TWYdUYbus  


4. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, गुजरातलाही टाकलं मागे; देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडेच मांडले! https://rb.gy/stz5wx   तर  विजय वडेट्टीवार म्हणतात,  देवेंद्र फडणवीसांचा दावा बोगस, त्यांनी गुजरातला महाराष्ट्रापुढे नेलं  https://shorturl.at/0nW2u 


5. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, लोकसभा निवडणुकीवेळीही म्हणाले होते, पवारांची शेवटची निवडणूक... https://shorturl.at/p8aUQ  


6. दिलीप वळसे अन् देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पुण्यच्या आंबेगाव तालुक्यातील  भीमाशंकर कारखान्याच्या बैठकीत वळसे पाटलांसमोरच  जोरदार राडा https://shorturl.at/eXl7H 


7. पुण्यात गणेशोत्सवादरम्यान तीन भागात  दारु विक्रीला बंदी, तर 12 तारखेपासून 17 तारखेपर्यंत रात्री बारानंतर सहा तास लाऊडस्पीकर्सना बंदी https://shorturl.at/bsGBF  


8. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडी कायम, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांचे हाल  https://shorturl.at/XTVw0 


9. उल्हासनगरमध्ये तरुणीला धडक देणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई करताना वाहतूक पोलिसालाच मारहाण, पोलीस कर्मचारी   मोहन  पाटील गंभीर जखमी  https://tinyurl.com/525h65de  


10. कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनियाचा  काँग्रेसमध्ये प्रवेश, हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार का याकडे लक्ष  https://tinyurl.com/bdhja28s 


एबीपी माझा स्पेशल


कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक डेंग्यू? शरीराचा 'हा' भाग करतोय निकामी, संशोधनात काय म्हटलंय? https://tinyurl.com/2wmac8yv 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w