एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/11/2017
- मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी, ‘माझा कट्ट्या’वर संजय निरुपम यांचा आरोप https://goo.gl/k6zycL तर मनसेवरील आरोप बिनबुडाचे, बाळा नांदगावकरांचं स्पष्टीकरण https://goo.gl/wrDQjz
- न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करा, आम्हाला रस्त्यावर यावं लागणार नाही, फेरीवाला प्रश्नी राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला https://goo.gl/hP9se3
- भाजप सरकारच्या पाठिशी राष्ट्रवादीचे अदृश्य हात नाहीत, ‘माझा’ला दिलेल्या खास मुलाखतीत सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, फडणवीस सरकारच्या जाहिरातबाजीवरुनही टीकास्त्र https://goo.gl/oBvvKy
- अजित पवार 2019 साली राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असण्याची शक्यता, धनंजय मुंडेंच्या अहमदनगरमधील दाव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या https://goo.gl/hA2t21
- प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट, राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण https://goo.gl/xYHa1d
- ऊस दरासंदर्भातली शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक फिस्कटली, टनामागे ऊसाला 3500 रुपयांचा दर देण्याची संघटनांची मागणी अमान्य https://goo.gl/dZdWcS
- कर्जमाफीच्या तणावामुळे एका अधिकाऱ्याचा मृत्यू तर दुसरा आयसीयूमध्ये, राजपत्रित संघटना चिंतेत, उद्या सहकार प्राधिकरणात बैठक https://goo.gl/cDvN4w
- मुंबईकरांना दिल्लीतील कामगारांपेक्षा कमी पगार, व्यवसाय सुलभता अहवालाचं निरीक्षण, दिल्ली सर्वात महागडं शहर https://goo.gl/JdmMKb
- RTI मध्ये सांगितले ‘मुंबई-अहमदाबाद’ रेल्वेत 40 टक्के सीट्स रिकाम्या’, आता म्हणतात, ट्रेन फुल्ल, पश्चिम रेल्वेची कोलांटउडी https://goo.gl/QyJzgS
- डीएस कुलकर्णींची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार, पुणे आणि मुंबईतल्या घरी पोलीस दाखल, गुतंवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप https://goo.gl/9sdURM
- एखाद्या पालिका आयुक्ताला जेलमध्ये टाकल्याशिवाय सुधारणा होणार नाही, बेकायदेशीर मंडपावरील याचिकेवरुन नवी मुंबई, मुंबई आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेला हायकोर्टाने फटकारलं https://goo.gl/YWHjmg
- पंढरपुरातील 70 लाखांच्या दरोड्याची उकल, मॅनेजरची भूमिका संशयास्पद, राजकीय नेत्याच्याही समावेशाची शक्यता https://goo.gl/ioqcGa
- 15 दिवसात माझं ट्विटर अकाऊंट सुरु केलं नाही, तर आत्महत्या करेन, अभिनेता केआरकेची धमकी, ट्विटरने फसवणूक केल्याचाही आरोप https://goo.gl/LNAoCq
- शाहरुखला शुभेच्छा देणं चाहत्यांना महागात, ‘मन्नत’बाहेर शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या फॅन्सच्या मोबाईल, पाकिटावर चोरट्यांचा डल्ला https://goo.gl/s2T3wj
- ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह, दुर्बिणीच्या सहाय्याने नासाचा शोध, एलियनचा अधिवास असण्याचीही शक्यता https://goo.gl/TaZFMz
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement