एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 19/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 19/01/2018
1. दिल्लीतल्या ‘आप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवा, निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे शिफारस केल्याची सूत्रांची माहिती, केजरीवालांना हादरा https://goo.gl/pZWPeZ
2. ‘कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका दुटप्पी, पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव’, नारायण राणेंची शिवसेनेवर घणाघाती टीका https://goo.gl/KPz3Pi
3. सरकारकडे जाहिरातींच्या उधळपट्टीसाठी पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाहीत, लातूरच्या सभेत अजित पवारांची सरकारवर टीका https://goo.gl/Hgmntf
4. चार वर्षांच्या मुलाची हत्या करुन आयटी इंजिनिअरची पत्नीसह आत्महत्या, पुण्यातल्या बाणेरमधील घटनेने खळबळ, मुलाच्या आजारपणाला कंटाळून कृत्य https://goo.gl/wSPHqM
5. मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला पुन्हा देशाची सत्ता मिळू शकते, सी व्होटरचा सर्व्हे, तर पंतप्रधानपदासाठी 63 टक्के लोकांची मोदींना पसंती https://goo.gl/HKYadk
6. वेतनवाढीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, 9 फेब्रुवारीला मुंबईत सहकुटुंब आक्रोश मोर्चाचं आयोजन https://goo.gl/7FLkQM
7. पाकिस्तानच्या कुरापतींचा कळस, रामगढ सेक्टरनंतर आरएस पुरामध्येही तुफान गोळीबार, दोन नागरिकांचा मृत्यू https://goo.gl/7dSdWx
8. 'दूरसंचार मंत्रालयाच्या प्रत्येक निर्णयाची माहिती मनमोहन सिंह यांना होती, पण त्यांनी कधीही माझा बचाव केला नाही', पुस्तकातून ए राजा यांचा माजी पंतप्रधानांवर निशाणा https://goo.gl/9APTQk
9. शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी, एल्गार परिषदेनंतर पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय https://goo.gl/6ysdko
10. राज ठाकरे, नारायण राणेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार नाहीत, वादग्रस्त हॉकर्स झोन रद्द, नवी यादी तयार करण्याचे महापौर महाडेश्वर यांचे आदेश https://goo.gl/t8hyvt
11. ड्रेनेज योजनेच्या भूसंपादनावरुन सांगली महापालिकेत जोरदार राडा, तर सोलापूर महापालिकेतही गोंधळ, सभागृह नेत्यांवर विषप्रयोग झाल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/live-tv
12. औरंगाबादेतील व्हिडीओकॉन कंपनी अखेर 12 दिवसांनी सुरु, सहा हजार कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात, कंपनी बंद राहिल्याने कोट्यवधींचं नुकसान http://abpmajha.abplive.in/live-tv
13. स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करत गोव्यात टुरिस्ट टॅक्सी मालकांचा संप, पर्यटकांची परवड, गोवा सरकारकडून ‘एस्मा’लागू https://goo.gl/tSwZuR
14. अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पॅडमॅन’च्या प्रदर्शनची तारीख पुढे ढकलली, चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार, ‘पद्मावत’सोबतची टक्कर टाळली https://goo.gl/rSAB9i
15. अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, झिम्बाब्वेचा तब्बल 10 विकेट्स राखून पराभव https://goo.gl/r6kQZ2
बँक डिटेल्ससाठी बनावट कॉल, कोणालाही माहिती देऊ नका! https://goo.gl/p17ozw
माझा विशेष : ‘आप’ला बेसावधपणा नडला? पाहा आज रात्री 9.00 वाजता फक्त @abpmajhatv वर
BLOG : - जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट… एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग https://goo.gl/aa4imd
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement