एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन - महाड पूल दुर्घटना

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/08/2016 - महाड पूल दुर्घटना 10AM*  
  1. रायगडमध्ये मोठी दुर्घटना, सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला, 2 एसटी बससह छोटी वाहनं बुडाली, 22 जण बुडाल्याची भीती http://goo.gl/vJ6p0U
 
  1. महाड पूल दुर्घटनेत राजापूर-बोरिवली (MH 40 N 9739), जयगड-मुंबई (MH 20 BL 1538) एसटी बस वाहून गेल्या, दोन्ही बसमधील 18 प्रवासी, 2 कंडक्टर आणि 2 चालक असे 22 जण बुडाल्याची शक्यता http://goo.gl/vJ6p0U
 
  1. महाडमध्ये बचावकार्यासाठी धावाधाव, नौदल, पुण्याहून एनडीआरएफचे जवान रवाना, हवाईदलालाही पाचारण, तटरक्षक दलाचं चेतक हेलिकॉप्टर घटनास्थळी, तर अग्निशमन दल, पोलिसांचं बचावकार्य सुरु http://goo.gl/vJ6p0U
 
  1. पुराच्या पाण्यामुळे बचावकार्यात अडथळा, 6 बोटींसह 40-40 जवानांची दोन पथकं घटनास्थळी रवाना, NDRF पथकप्रमुख अनुपम श्रीवास्तव यांची माहिती http://goo.gl/vJ6p0U
 
  1. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील महाडला जाणार, बचावकार्यासाठी एअरफोर्सचंही हेलिकॉप्टरही मागवलं http://goo.gl/vJ6p0U
 
  1. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पंतप्रधान मोदींकडून महाड पूल दुर्घटनेची दखल, मोदींनी फडणवीसांकडून माहिती घेतली, बचावकार्यासाठी आवश्यक मदत देण्याचं मोदींचं आश्वासन http://goo.gl/vJ6p0U
 
  1. महाड पूल दुर्घटनेतील बचावकार्यात लष्कराच्या माध्यमातून शक्य तितकी मदत करु, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचं आश्वासन http://goo.gl/vJ6p0U
 
  1. सावित्री नदीवरच्या दुर्घटनेने मुंबई-गोवा महामार्ग विस्कळीत, मोठ्या वाहनांच्या रांगा, छोटी वाहनं माणगाव, बिरवाडे आणि दादली या 3 पर्यायी मार्गांनी वळवली http://goo.gl/FRpKaK
 
  1. राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी *02141-222118* या दूरध्वनी क्रमांकावर किंवा *1077* या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा http://goo.gl/vJ6p0U
 
  1. महाड पूल दुर्घटनास्थळी बघ्यांनी गर्दी टाळावी, पोलिसाचं आवाहन, गर्दीमुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा वेळ वाया http://goo.gl/vJ6p0U
  *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget