एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12.10.2017

1. नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत, अशोक चव्हाणांकडून भाजपला धोबीपछाड, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएमचा सुपडासाफ https://goo.gl/SYXSnd 2. नांदेडमधील अतिरेकी प्रचार आणि वैयक्तिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोवल्याची चिन्हं, डझनभर मंत्र्यांनी ठाण मांडूनही अपयश https://goo.gl/B8jTgj 3. भाजपचा परतीचा प्रवास सुरु, नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया https://goo.gl/HM87UZ 4. मुंबई वॉर्ड क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांचा दणदणीत विजय, शिवसेनेला धक्का https://goo.gl/4ppZwb मुंबई महापालिकेत भाजपचं संख्याबळ 83 वर, सेना-भाजपच्या ताकदीत फक्त एका जागेचं अंतर  https://goo.gl/EBKCoM 5. पुणे महापालिकेच्या पोटनविडणुकीत रिपाइं-भाजप, तर कोल्हापुरात भाजप-ताराराणी आघाडीचा विजय, नागपूर पोटनिवडणुकीतही कमळ फुललं http://abpmajha.abplive.in/ 6. हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबरला मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी, गुजरात निवडणुकांबाबत अद्याप घोषणा नाही http://abpmajha.abplive.in/live-tv/ 7. भाजप नगरसेवकांनी मुंबई महापालिका सभागृहात उंदीर आणले, शताब्दी रुग्णालयातील उंदरांच्या उच्छादाचा निषेध, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी http://abpmajha.abplive.in/ 8. आरुषी तलवार-हेमराज हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता, अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर हत्येचं गूढ कायम https://goo.gl/VwsxWh 9. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. रावच्या मुसक्या आवळल्या, खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई https://goo.gl/rvtAVL  10. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींनंतर गौरी लंकेश यांचीही हत्या त्याच पद्धतीनं होत असेल, तर खरोखर देश सुरक्षित आहे का? मुंबई हायकोर्टाचा सवाल http://abpmajha.abplive.in/live-tv/ 11. जंगलात असो वा बाहेर, 'त्या' वाघिणीला ठार मारा, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाविरोधात वन्यप्रेमी सुप्रीम कोर्टात जाणार https://goo.gl/f6pK1C 12. बारामती-मोरगाव रोडवर शिवसेना शहरप्रमुखाच्या गाडीनं दोन शाळकरी मुलींना चिरडलं, संतप्त जमावानं गाडी पेटवली, चालक पोलिस ठाण्यात हजर http://abpmajha.abplive.in/ 13. काश्मिरमध्ये शहीद झालेले जवान मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर मूळगाव बोराळेमध्ये अंत्यसंस्कार  https://goo.gl/RSpQxj 14. मुलीच्या लग्नाची चिंता करु नये, मुलांच्याच लग्नाचा विषय चिंतेचा, लातुरात वधू-वर परिचय मेळाव्यात एका तरुणीचं परखड मत https://goo.gl/pQ1ZrC 15. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आशिष नेहराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, फिरोजशाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबरच्या टी-20 सामन्यानंतर अलविदा https://goo.gl/XYpTeq *माझा विशेष* : भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget