एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 मार्च 2019 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 मार्च 2019 | गुरुवार*
- महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक होणार नाही, लिहून घ्या, एकत्र निवडणुकीच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती https://goo.gl/9AMbVm
- 'मी चौकीदार आहे, मी चोरी केली नाही, तर चौकशी करा', असं मोदी का म्हणत नाहीत, राहुल गांधींची दिल्लीत पत्रकार परिषदेत टीका, 'गायब हो गया' ही सरकारची नवी टॅगलाइन असल्याची कोपरखळी https://goo.gl/LuHDHh
- मोदी सरकारकडून मुंबई रेल्वेसाठी 54 हजार 777 कोटी रुपयांचा निधी तर साखर कारखान्यांना तीन हजार 300 कोटी रुपयांची मदत करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय https://goo.gl/2YDSAH
- मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, मोदी सरकारला पाडण्यासाठी मात्र मनसे मदत करणार, शरद पवार-राज ठाकरेंची चर्चा https://goo.gl/CtnpTA
- भिवंडीत कचराकुंडीमध्ये परिसरातील नागरिकांची शेकडो आधारकार्ड मिळाल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु https://goo.gl/2QAZmZ
- अकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता 20 ऐवजी 10 टक्के, खुल्या प्रवर्गासाठी 7 टक्के जागा, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/FgPLje
- लग्नापूर्वी पतीकडून बलात्कार, घटस्फोटानंतर पत्नीची तक्रार, मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीला फटकारलं https://goo.gl/HyXaxC
- बायकोची कटकट टाळण्यासाठी पतीकडून मूकबधीर असल्याचं सोंग, 62 वर्षांच्या सहजीवनानंतर घटस्फोटासाठी पत्नीची न्यायालयात धाव https://goo.gl/1ApVuo
- भारतातीलदर तीनपैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास, जागतिक महिला दिनानिमित्त True Caller चा धक्कादायक अहवाल https://goo.gl/8QhvYz
- आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात मराठमोळे पैलवान, 23 वर्षांखालील वयोगटात अभिजीत कटके आणि सोनबा गोंगाणेची निवड https://goo.gl/osxJsP
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement