एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 मार्च 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 मार्च 2019 | बुधवार 1. राफेल विमान कराराची काही कागदपत्रं संरक्षण विभागातून चोरीला, सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती, चोरीची कागदपत्रं वर्तमानपत्रात छापली गेल्याचा दावा https://goo.gl/WBDYQd 2. नाशिकमधील सशस्त्र दरोडा, एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या आणि गँगरेपच्या आरोपांमध्ये अडकलेल्या सहा जणांची निर्दोष सुटका, पाच लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश https://goo.gl/E3cb6y 3. राम मंदिर-बाबरी मशीद वादात मध्यस्थी नेमण्याबाबत निकाल राखून ठेवला, हिंदू महासभेचा मध्यस्थीला विरोध, तर निर्मोही आखाडा, मुस्लिम पक्षकार मध्यस्थीस तयार https://goo.gl/bXMnhL 4. केंद्र सरकारने बालाकोटमधील 'एअर स्ट्राईक'चे पुरावे द्यावे, पुलवामा हल्ल्यातील शहीद राम वकील यांच्या पत्नीची मागणी https://goo.gl/gESHh4 5. 'HIT मारल्यावर किती मच्छर मेले हे मोजत बसू का, आरामात झोपू?' बालाकोटमधल्या एअर स्ट्राईकच्या पुराव्यांवरुन केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंहांचा सवाल https://goo.gl/iChYpD 6. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतरही अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, दानवे-खोतकरांमधील तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्या मातोश्रीवर जाणार https://goo.gl/L6en3n 7. बाळासाहेब सराटेंनाच मराठा आरक्षणासाठीच्या कामात का सामावून घेतलं?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://goo.gl/hwromn 8. राज्यातील 382 शहरांसह त्यालगतच्या शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, सर्वांसाठी घरं योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय https://goo.gl/LUc174 9. सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात धनगर कार्यकर्त्यांचा गोंधळ, नामविस्तारासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचा आरोप https://goo.gl/HQWuY9 10. अभिनेत्री आदिती गोवित्रीकरची बहिण आरजूची पोलिसात धाव, पतीने दारुच्या नशेत मारहाण केल्याचा दावा https://goo.gl/ey7YyL तोंडी परीक्षा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तोंडी परीक्षा, आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget