एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 5 नोव्हेंबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 5 नोव्हेंबर 2018 | सोमवार
एबीपी माझाच्या वाचक/प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
- नरभक्षक अवनी वाघिणीला गोळ्या घालत असाल तर, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार सरकारलाही गोळ्या घाला, संजय राऊतांचा घणाघात https://goo.gl/vYKPLN
- वनविभाग वाघिणीचा शत्रू नव्हता, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच कारवाई, मनेका गांधींच्या संतापाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर https://goo.gl/uNEvcV
- एल्गार परिषदेमुळे भीमा-कोरेगावात सामाजिक तेढ, चौकशी समितीसमोर पुणे पोलिसांचं प्रतिज्ञापत्र https://goo.gl/K9CLxL
- मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात प्रसिद्ध, आजपासून अर्ज भरता येणार, 16 डिसेंबरला सोडत https://goo.gl/SYhQpo
- साताऱ्यात दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी उदयनराजे मोर्चात, दुष्काळी यादीत खटाव तालुक्याचा समावेश करण्यासाठी आक्रमक पवित्रा https://goo.gl/ZiUpXx
- 'सीबीएफसी'चे माजी प्रमुख पहलाज निहलानीच सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात, 'रंगीला राजा'ला 20 कट्स सुचवल्याने संताप https://goo.gl/MLjUfz
- इंदापूरच्या छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या, 4 दिवसांपूर्वीच झाली होती अध्यक्षपदी निवड https://goo.gl/tXjJL6
- रामदेव बाबांचं पतंजली आता कपडेही विकणार, नवी दिल्लीत पतंजली परिधान शो-रुमचं उद्घाटन, लंगोटही बाजारात https://goo.gl/MAFpa1
- धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबईकरांची सोने खरेदीसाठी लगबग, लेटेस्ट आणि कमी वजनाचे दागिने खरेदी करण्यावर ग्राहकांचा कल https://goo.gl/JWbmUf
- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज तिसावा वाढदिवस, पत्नी अनुष्कासह विराट हरिद्वारमध्ये साजरा करणार बर्थ डे सेलिब्रेशन https://goo.gl/9Wkuwf
*माझा विशेष* : अवनीला मारणं गरजेचं होतं का? पाहा एबीपी माझावर रात्री 9 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement