एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 4 नोव्हेंबर 2018 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 4 नोव्हेंबर 2018 | रविवार
  1. रात्री 'आठ ते दहा' या वेळेत फटाके उडवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश मोडल्यास 8 दिवस कारावास होणार, दंडाचीही तरतूद, नाशिक पोलीस आयुक्तांची माहिती, सर्वसामान्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया https://goo.gl/QQW9RR
 
  1. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार, परिपत्रक जारी, अकृषी विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा फी माफीत समावेश https://goo.gl/gcvgVf
 
  1. सोलापूरच्या मार्कंडेय रुग्णालयात सलाईनमध्ये अळ्या आढळल्या, चिमुकल्याची प्रकृती बिघडली, रुग्णालय प्रशासनाची उडवाउडवीची उत्तरं https://goo.gl/scNgmc
 
  1. वर्ध्यात हेपेटायटिस बीच्या लसीकरणानंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, कुटुंबीयांची चौकशीची मागणी, अन्य 10 विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा https://goo.gl/evaKSg
 
  1. आज-उद्या मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, बुलडाण्यात मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गातही पावसाची बरसात, उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा https://goo.gl/KTioh4
 
  1. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात नागपूर खंडपीठात अवमान याचिका, भूसंपादन प्रक्रियेत राज्य शासन भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करत असल्याचाही आरोप https://goo.gl/KfSj9X
 
  1. मुंबईतील मनसेचे चेंबुर विभाग अध्यक्ष कर्णबाला दुनबळेंवर जीवघेणा हल्ला, 10-12 जणांकडून तलवारीने वार https://goo.gl/mWVSep
 
  1. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेसचं रुपडं पालटलं, डब्यांच्या आकर्षक सजावटीसह सुविधांचा दर्जाही वाढवला https://goo.gl/gouuXg
 
  1. यवतमाळमधील वाघिणीला ठार केल्यानंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधींचा संताप, वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा, आदित्य ठाकरेंचाही हल्लाबोल, https://goo.gl/EVYU6e टी 1 वाघिणीच्या बछड्यांना धोका, वन विभागाची शोधमोहीम https://goo.gl/8Qn78s
 
  1. मुंबईचा अंडर नाईन्टिन क्रिकेटर सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या कर्णधारपदी, कॉम्प्युटर सायन्सच्या मराठमोळ्या विद्यार्थ्याचा अमेरिकन क्रिकेटवर ठसा https://goo.gl/2qS5bQ
  *BLOG* : 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी राहुल खिचडी यांचा ब्लॉग 'मुनगंटीवार... तुम्ही चुकलात!' https://goo.gl/VgLWBY *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!

Embed widget