एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 एप्रिल 2019 | बुधवार

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन ही एक अभिनव संकल्पना. साधारणपणे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वप्रथम एबीपी माझाने हा प्रयोग सुरु केला.यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्या अतिशय थोडक्यातील तपशील त्यांच्या यूआरएलसह व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित होऊ लागल्या. व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हजारो लोकांच्या हातातील स्मार्टफोनमध्ये सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान पोहोचतात.

  1. यंदाही पावसाची हूलच, सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार, 'स्कायमेट'चा अंदाज https://abpmajha.abplive.in/mumbai/due-to-developing-el-nino-below-normal-monsoon-this-year-also-skymet-predicts-650928
 
  1. शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर मनोज कोटक https://abpmajha.abplive.in/election/manoj-kotak-to-be-bjps-candidate-from-north-east-mumbai-650932
 
  1. पत्नीला न्याय न देऊ शकणारा तुम्हाला काय न्याय देणार? प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र https://abpmajha.abplive.in/election/prakash-ambedkar-slams-pm-narendra-modi-650791
 
  1. राज ठाकरेंना आघाडीच्या व्यासपीठावर बोलावून दाखवा, विनोद तावडेंचं कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान https://abpmajha.abplive.in/election/vinod-tawde-challenges-congress-ncp-to-invite-raj-thackeray-on-its-stage-650903
 
  1. आपचे बंडखोर नेते कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याची शक्यता, मनोज तिवारींसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण https://abpmajha.abplive.in/election/kumar-vishwas-likely-to-campaign-loksabha-election-2019-from-bjp-in-delhi-650860
 
  1. निवडणुकीच्या तोंडावर सांगलीतून 20 धारदार तलवारी हस्तगत https://abpmajha.abplive.in/maharashtra/20-sharp-sword-sized-from-sangli-by-anti-gang-squad-650905 तर कोल्हापुरात एसटीतून एअर गनसह कुकरी, छर्रे जप्त, उस्मानाबादचा एक जण ताब्यात https://abpmajha.abplive.in/maharashtra/air-gun-kukri-sharpnel-seized-from-the-bag-in-the-bus-at-kolhapur-650852
 
  1. पुण्यातील झोपडीत शस्त्रसाठा, छंद म्हणून शस्त्र बनवल्याचा आरोपीचा दावा https://abpmajha.abplive.in/pune/weapons-seized-from-pune-old-man-hut-by-pune-rural-police-and-ats-650822
 
  1. पुण्यात बिबट्याच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू, सापाला मारण्यासाठी ऊसाला लावलेल्या आगीत हकनाक बळी https://abpmajha.abplive.in/pune/death-of-five-cubs-of-leopards-in-pune-in-fire-650926
 
  1. वाराणसी हिंदू विद्यापीठात गोळीबार, हॉस्टेलबाहेर विद्यार्थ्याची हत्या https://abpmajha.abplive.in/india/bhu-student-shot-dead-in-varansi-four-arrested-650827
 
  1. सोन्याचांदीचे दर महिन्याभरात दोन हजारांनी घसरले, सोनं ३२ हजारांवर, गुढीपाडव्याच्या तोंडावर आनंदाची बातमी https://abpmajha.abplive.in/mumbai/gold-and-silver-prices-drop-by-2-thousand-650921
  खडाखडी: निवडणुकीत राजकारण्यांची जीभ का घसरते? बदनापूर, जालन्याहून थेट लोकांसोबत चर्चा संध्याकाळी 7.25 वाजता तोंडी परीक्षा: विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी विशेष चर्चा, आज रात्री 8 वाजता यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html मेसेंजर- m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Embed widget