एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 जुलै 2019 | बुधवार

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

1. ईव्हीएमबाबत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाकडून आता कोणतीही आशा नाही, कोलकात्यात ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया https://bit.ly/2LYgqJV तर आयएल अॅण्ड एफएस कंपनीचा कोहिनूर मिल खरेदी व्यवहार ईडीच्या रडारवर 2. राष्ट्रवादीला मोठं भगदाड, पिचड पितापुत्रांसह शिवेंद्रराजे भोसले, संदिप नाईक, चित्रा वाघ यांचा भाजपप्रवेश https://bit.ly/2YxrUK6, तर निवडणूक युतीतच लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2Zm33pN 3. विधानसभा निवडणुकीत आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील, माझा कट्ट्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं भाकीत, रात्री 9 वाजता कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण https://bit.ly/335coom 4. भाजपच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादीचं शिवस्वराज्य यात्रेतून उत्तर, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात येत्या 6 ऑगस्टपासून यात्रेला सुरुवात https://bit.ly/2LRe3rU 5. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशभरात बंद, लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध, 45 हजार डॉक्टरांचं कामबंद आंदोलन https://bit.ly/2GBEI7S

6. डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर रद्द, 'झोमॅटो'च्या उत्तराने नेटकऱ्यांचं मन जिंकलं https://bit.ly/2YGJStS

7. भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनळला मोठा दिलासा, पत्नीनं दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द https://bit.ly/2STt5yg 8. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी https://bit.ly/2GCRRxQ 9. आरोपीचा वाढदिवस साजरा करणं महागात, भांडुप पोलिस स्टेशनचे दोन पीएसआय, दोन हवालदार निलंबित https://bit.ly/2ZlpsUj 10. सांगलीत कृष्णेला पूर, पाणी पातळी पोहचली 36 फुटांवर, अनेक मगरीही पाण्यासोबत पात्राबाहेर पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण https://bit.ly/2SThe31 सुपर 30 चा सुपरस्टार  : अभिनेता हृतिक रोशनची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आज रात्री 8.30 वाजता माझा कट्टा : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी खास बातचित, आज रात्री 9 वाजता

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!

व्हिडीओ

Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Embed widget