एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 जुलै 2019 | मंगळवार
महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
1. तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर, मुस्लिम महिलांना न्याय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल अनुपस्थित तर AIDMK चा सभात्याग
https://bit.ly/2YqWMfl
2. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न, एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजालाही लागू होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
https://bit.ly/2GC4RDw
3. विधानसभेच्या तोंडावर भाजपचा काँग्रेस-राष्ट्रवादीला दणका, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचडांचा आमदारकीचा राजीनामा, उद्या भाजप प्रवेश निश्चित https://bit.ly/2YeiS5s
4. इस्रोच्या मंगळयान, चांद्रयान आणि गगनयान यांसारख्या एकामोगामाग एक यशस्वी मोहीमा, तरीही सरकारकडून वैज्ञानिक, इंजिनीअर्सच्या पगारात कपात
https://bit.ly/2YezmdT
5. कॅफे कॉफी डेचे मालक आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याचे जावई व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता, स्टाफला लिहिलेली चिठ्ठी उजेडात आल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय
https://bit.ly/2LLBqmR
6. मुंबईतील गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत, 'एम्बिस' या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगाराची योग्य माहिती काही सेकंदात मिळणार
https://bit.ly/32YVrf3
7. नावात बदल करणाऱ्या नागरिकांकडून राज्याच्या तिजोरीत 5 कोटी रुपयांची भर, राज्यातील नाव बदलणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ
https://bit.ly/317UL59
8. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी, पुणे, नाशिकमध्ये नद्यांना पूर
https://bit.ly/2KgkotO
9. पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारताचा जावई बनणार, जलदगती गोलंदाज हसन अली हरियाणाच्या शामिया आरजूसोबत लग्न करणार
https://bit.ly/2YqWMfl
10. अभिनेत्री सनी लियोनीने चित्रपटात सांगितलेल्या मोबाईल नंबरमुळे दिल्लीतील तरुणाला वैताग, दररोज येणाऱ्या शेकडो फोन कॉल्सने हैराण
https://bit.ly/2YuoNyo
BLOG | 'आम्ही खरंच रसिक आहोत?', 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Kbznp0
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement