एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 एप्रिल 2019 | मंगळवार

राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

  एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 एप्रिल 2019 | मंगळवार
  1. दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र https://bit.ly/2vwpICg
 
  1. चारा छावणीत सर्व जनावरांना प्रवेश द्या, शेतकऱ्यांचं शरद पवारांकडे गाऱ्हाणं, आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनामुळे पुढचा दुष्काळी दौरा रद्द https://abpmajha.abplive.in/
 
  1. चौकीदार चोर है असं सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचं बोलल्याबद्दल राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात माफी, सोमवारी लेखी माफीनामा सादर करणार https://bit.ly/2VAX41G
 
  1. भाजप नेत्यांच्या आचारसंहिता उल्लंघनाबाबत निवडणूक आयोग उदासीन, सुप्रीम कोर्टाची आयोगाला नोटीस https://bit.ly/2GKR5xR
 
  1. जेल अधिकाऱ्यांच्या खबरींना फुटकी अंडी दिली म्हणून मंजुळा शेट्येला बेदम मारहाण, साक्षीदार सहकैद्याची कोर्टापुढे साक्ष https://bit.ly/2GOu7WN
 
  1. पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला https://bit.ly/2GSOXFJ भाजपाच्या गुंडाना मुख्यमंत्र्यांनी आवरावं, नाहीतर आमचीही वेळ येईल, मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा https://bit.ly/2GIUfSD
 
  1. पुलवामासंदर्भात वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका https://bit.ly/2ZUv88q
 
  1. नियोजनाचा अभाव, पालघरमधील काही मतदान केंद्रांवर रात्री 40 पर्यंत मतदान https://bit.ly/2GJCens
 
  1. महिला बचत गटाच्या थकित बिलाबाबत अमृता फडणवीस आक्रमक, बीएमसीच्या शाळांना पोषण आहाराचं पेमेंट रखडल्याने 260 महिला संस्था अडचणीत https://bit.ly/2UUrnMA
 
  1. आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, सूरत सत्र न्यायालयाचा निकाल https://bit.ly/2ZJaVSO
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget