एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार
1. राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार, विविध मागण्यांसाठी देशभरातील 200 शेतकरी संघटनांकडून आंदोलन, शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान बदला, राहुल गांधींचं वक्तव्य https://goo.gl/GSrndZ
2. राज्यात 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार, 17 लाख कर्मचारी आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ होणार https://goo.gl/oLgjtj
3. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचा हायकोर्टात जाण्याच्या इशारा तर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवन परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी https://goo.gl/M8DYjA
4. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून तीन हजार कोटींची तरतूद, केंद्र शासनाकडे 7,522 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव https://goo.gl/trZXyB
5. विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड https://goo.gl/qrSMde
6. मेट्रो-3 प्रकल्पाचा मार्ग मोकळा, खोदकामामुळे दक्षिण मुंबईतील पारसी अग्यारींना धोका नसल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा, राज्य सरकारला मोठा दिलासा https://goo.gl/s8BH6k
7. नागपुरात वहिनीसह अवघ्या तीन वर्षांच्या पुतणीची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार, सख्खा दीर अटकेत, आरोपीला मोबाईलवर पॉर्न पाहण्याचं व्यसन https://goo.gl/nMEG9A
8. हुंड्यासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्ही विषाणू सोडले, पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/dJttcv
9. भारताच्या नकाशात काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश केला, चीनी माध्यमांच्या नकाशामुळे पाकिस्तानला धक्का https://goo.gl/BPzYex
10. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला धक्का, पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाल्याने पहिल्या कसोटीतून बाहेर https://goo.gl/QL9JzU
माझा विशेष : आता हनुमानाची जात कशाला काढता? पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE
'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. . https://goo.gl/HC4T9U
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement