- आग असल्याशिवाय धूर निघत नाही, भाजप आमदार अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर, धुळे जिल्ह्यात 135 कोटींचा जमीन घोटाळा असल्याचाही आरोप https://goo.gl/St8GAE
- धर्मा पाटलांची जमीन कवडीमोल भावानं हडपल्याचा आरोप, नवाब मलिकांविरोधात जयकुमार रावलांकडून अब्रूनुकसानीचा दावा https://goo.gl/DCve4w
- मंत्रालयात विषप्राशन केलेल्या धर्मा पाटील यांच्यावर धुळ्यातील विखरणमध्ये तगड्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार, जयकुमार रावलांचीही अंत्यविधीला उपस्थिती https://goo.gl/eYb6JT
- पानसरे हत्याप्रकणातील संशयित वीरेंद्र तावडेचा जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून पासपोर्ट जमा करण्याचे आदेश https://goo.gl/22DbKW
- सरकारची अस्मिता योजना, ग्रामीण भागातील मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन मिळणार https://goo.gl/CtnXmh
- शिवसेनेला काँग्रेससोबत यायचं असेल तर हायकमांडशी संपर्क साधा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं औरंगाबादमध्ये वक्तव्य https://goo.gl/bBeukn
- वाढत्या महागाईविरोधात आज राज्यभर काँग्रेसची निदर्शनं, पिंपरीत सायकल रॅली, दिग्गज नेते पेट्रोल-डिझेलच्या महागाईविरोधात रस्त्यावर http://abpmajha.abplive.in/
- राज्यातील माथाडी कामगार आज लाक्षणिक संपावर, माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याच्या हालचालींना विरोध, बाजार समित्यांमधील कारभार थंडावला https://goo.gl/8Rx4Cz
- टवाळखोरांकडून मुलीची छेडछाड, पोलिस तक्रार घेईनात म्हणून आईकडून विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, किरकोळ तक्रार दाखल, पण आरोपींची तासाभरात मुक्तता https://goo.gl/4UrE5X
- लातुरात कॉफी शॉप्सवर छापे, अश्लील चाळे करणारे 15 ते 20 तरुण-तरुणी ताब्यात https://goo.gl/EYhbv1
- कोल्हापुरात निवृत्त पोलिस निरीक्षकाची पत्नीसह गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/GwizJZ
- दिल्लीत क्रूरकृत्याची परिसीमा, चुलत भावाकडून 8 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार https://goo.gl/uEj9dH
- ललित मोदींना हायकोर्टाचा दिलासा, साक्षीदारांची उलट तपासणी करण्यास परवानगी, साक्षीदारांमध्ये बीसीसीआयच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश https://goo.gl/pZnt9d
- पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ https://goo.gl/ci7oXN
- पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवून भारत अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, शुभमन गिलचं शतक, तर ईशान पोरेलच्या चार विकेटस, आता लढत ऑस्ट्रेलियाशी https://goo.gl/N5BV3A
*अल्लाउद्दीन खिल्जीच्या 25 कहाण्या!* https://goo.gl/8uFpRs
*BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य https://goo.gl/3Mbznd
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*