एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 ऑगस्ट 2019 | शुक्रवार

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

1. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/2Kj9HGT 2. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने अमरनाथ यात्रा स्थगित, यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर सोडण्याच्या सूचना, स्नाईपर रायफल सापडल्याने खळबळ https://abpmajha.abplive.in/live-tv 3. अयोध्या खटल्याचा निकाल दृष्टीक्षेपात, सर्वोच्च न्यायालयात 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी सुरु होणार https://bit.ly/2GJ7UtK 4. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा, असे म्हणत विरोधी पक्ष एकवटले, 21 ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा सर्वपक्षीय मोर्चा https://bit.ly/2YG41jv 5. ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणार, सरकारच्या अध्यादेशामुळे नवा वाद https://bit.ly/2GIpv4W 6. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा घणाघात https://bit.ly/2YCtqXs 7. महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के प्राधान्य न दिल्यास कारवाई करणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आक्रमक https://bit.ly/2Kb8kuZ 8. ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, माढा येथील ब्राह्मण अधिवेशनात मागणी https://bit.ly/2GIutid 9. पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर, हिंदी टीव्ही पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव https://bit.ly/2MAHQVs 10. औरंगाबादेत अनोळखी अॅपद्वारे मुलींना अश्लील एसएमएस, सायबर क्राईमकडे मुलींची धाव https://bit.ly/2ORewwX MOVIE REVIEW : प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी सुंदर कहाणी 'बाबा' https://bit.ly/2YCPXHs यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget