एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 सप्टेंबर 2019 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 सप्टेंबर 2019 | रविवार 1.    नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात, साडेतीन शक्तिपीठांसह राज्यभरातील देवींच्या मंदिरांना रोषणाई, भाविकांची गर्दी https://bit.ly/2nFYeK8 2.    दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक, मोदी-शाह यांच्यासह मुख्यमंत्री दाखल, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता https://bit.ly/2mBe0Wt 3.    विधानपरिषदेतून मंत्रिपदं मिळवणाऱ्यांची धाकधूक वाढणार, विधानसभेच्या निवडणुका लढवण्याबाबत सूचना, मोदींचा राज्यसभेचा पॅटर्न राज्यातही राबवला जाणार https://bit.ly/2mEr5yi 4.    गांधी जयंतीच्या मुहूर्तावर नारायण राणेंचा भाजपप्रवेश निश्चित, सूत्रांची माहिती, दोन ऑक्टोबरला राणे दोन्ही पुत्रांसह प्रवेश करण्याची शक्यता  https://bit.ly/2nFBnhs 5.    पवार कुटुंबात शांती यावी, यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रार्थना करणार, भाजपच्या ‘नव महाराष्ट्र नऊ संकल्प’ अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य https://bit.ly/2nHJ1YF 6.    सांगोल्यामध्ये शेकापकडून उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी, 55 वर्ष गड राखून ठेवणाऱ्या गणपतराव देशमुखांच्या मुलाला डावलले https://bit.ly/2okxFub 7.    आमचा नाद करणारे एक दिवस बाद होतील, पवार कुटुंबाविषयी बोलणाऱ्यांना रोहित पवारांचा फेसबुकवरुन टोला https://bit.ly/2od8xp0 8.    भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर संभाजी भिडेंचा आक्षेप https://bit.ly/2nBmjl6 9.    केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीला मनाई, कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय, कांदा उत्पादक शेतकरी संतप्त https://bit.ly/2nDfAXR 10.    युवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला सुवर्णपदक, 62 किलो फ्रीस्टाईल फायनलमध्ये दिल्लीच्या अनिताला दाखवले अस्मान https://bit.ly/2mAZEp3 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget