एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2018 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2018 | गुरुवार
- मराठा आरक्षणाच्या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षणाचा निर्णय, शिवसेना आणि भाजपचं विधिमंडळ परिसरात जोरदार सेलिब्रेशन https://goo.gl/GzDzRw
- उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांचं उपोषण मागे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ, उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://goo.gl/gtdqPz
- मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करु, विनोद तावडेंची माहिती, तर 16 टक्के आरक्षणात कुणबी नाहीत, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण https://goo.gl/RpNK2N
- मराठा आरक्षण हा माझाच विजय, मला श्रेय द्यायला पाहिजे, राणे समितीने सुचवलेल्या शिफारसी सरकारने कायम ठेवल्या, नारायण राणेंचा श्रेयवाद, तर श्रेय लाटण्याआधी आरक्षणाची अंमलबजावणी करा, अजित पवारांचा खोचक टोला https://goo.gl/ewKmxV
- मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाच्या मागणीला जोर, संवैधानिक बाबींची पूर्तता करुन आरक्षणाची शिफारस करु, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/RpNK2N
- मराठा आऱक्षण मिळाल्यानंतर भाजपचं जोरदार सेलिब्रेशन, नाशिक, औरंगाबादेत आतषबाजी, राज्यभर बॅनरबाजी करण्याचे भाजपचे आदेश https://goo.gl/RpNK2N
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर स्वस्थ बसणार नाही, ओबीसी नेत्यांचा पुन्हा एकदा भाजपला इशारा, सरकारवर विश्वास नसल्याचाही आरोप https://goo.gl/d5njFK
- इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, 8 देशांचे 30 उपग्रह घेऊन पीएसएलव्ही सी-43 अवकाशात झेपावलं https://goo.gl/pFhr9N
- देशभरातील 200 शेतकरी संघटनांचा मोर्चा दिल्लीत धडकला, उद्या रामलीला मैदान ते संसद मार्ग भव्य मोर्चाचं आयोजन https://goo.gl/wpLZQY
- अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विवाहसोहळ्यासाठी राजस्थानात दाखल, 1 डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा शाही विवाहसोहळा https://goo.gl/Jqa8ws
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement