एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29/08/2018  
  1. एल्गार परिषद प्रकरणी अटकेतील सर्व आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, पुणे पोलिसांना मंगळवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश, पुढील सुनावणी गुरुवारी https://goo.gl/GZt4y8
 
  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा देण्यास नकार, मुंबई सत्र न्यायालयाचा सीबीआयला धक्का, सीबीआयच्या मागणीत तांत्रिक त्रुटी, कळसकर 3 सप्टेंबरपर्यंत एटीएसच्याच ताब्यात https://goo.gl/5mTZdR
 
  1. 31 जणांचे जीव घेणाऱ्या अंबेनळी बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाईच जबाबदार, मृतांच्या संतप्त नातेवाईकांचा आरोप, नार्को टेस्टचीही मागणी https://goo.gl/ZUAxVy
 
  1. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचे महाविद्यालयांना आदेश https://goo.gl/ZeD6GH
 
  1. मोदी सरकारची नोटाबंदी फसली, नोटाबंदीनंतर 99.3 टक्के रक्कम पुन्हा बँकेत, नोटाबंदीनं साधलं काय, विरोधकांचा सवाल https://goo.gl/dKKDa2
 
  1. ईव्हीएमविरोधात नवी दिल्लीत राष्ट्रवादीचं आंदोलन, महाराष्ट्र सदनासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडिकांच्या नेतृत्त्वात निदर्शनं https://goo.gl/W1zsmA
 
  1. एक दिवसाच्या खाड्यासाठी चार दिवसांची वेतन कपात, एसटी महामंडळाच्या फतव्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, केरळ पूरग्रस्त मदतीसाठी अर्ध्या दिवसाचा पगार कापणार https://goo.gl/RDEdYT
 
  1. शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने मुंबईतील तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात मौलवी अटकेत https://goo.gl/ngd3A3
 
  1. कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी अमिताभ बच्चन यांची दीड कोटींची मदत, कौन बनेगा करोडपती 10 च्या लॉन्चिंगवेळी बिग बींकडून घोषणा https://goo.gl/ZznVi8
 
  1. एशियाडमध्ये अकराव्या दिवशी भारताला दोन पदकं, द्युती चंदला महिलांच्या 200 मी शर्यतीचं रौप्य, तर टेबलटेनिस मिश्र दुहेरीत शरथ कमल-मनिका बत्रा जोडीला कांस्यपदक https://goo.gl/NHPhhN
  *BLOG* : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, किळसवाणे स्पर्श आणि पुरुषफोबिया https://goo.gl/8xrtrk *BLOG* : प्रसिद्ध फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद' https://goo.gl/rqQbmo *एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी* : सुवर्ण 9, रौप्य 20, कांस्य 23, एकूण- 52 *माझा विशेष* : देशातलं अटकसत्र : नक्षल समर्थक की समाजसेवक? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget