एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 मे 2019 | सोमवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 मे 2019 | सोमवार 1.   बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार https://bit.ly/2wn4jMD 2.   राज्यातील नवनिर्वाचित खासदारांनी #मराठीतशपथ घ्यावी, नेटीझन्सच्या मोहिमेला 'एबीपी माझा'चाही पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी https://bit.ly/2Xaej7p
  1. ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच वाराणसीत, काशी विश्वेश्वराच्या पूजेनंतर भव्य रॅली, संख्या कमी असली तरी विरोधकांना महत्त्व देत असल्याचाही टोला https://bit.ly/2VRL33W
 
  1. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसाची इस्टाग्राम पोस्ट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण https://bit.ly/2VUDMQW
 
  1. काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये जाणार, काँग्रेसला भगदाड पाडण्यासाठी विखेंच्या गुप्त बैठका सुरु, सूत्रांची माहिती https://bit.ly/30JPDF8
 
  1. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या बैठक, राज्यातील पराभवावर मंथन, विधानसभेचीही चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/2W371pL
 
  1. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी https://bit.ly/2JFXRJ9
  8.   केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर संघाला अयोध्येतील राम मंदिर पूर्ण होण्याची आशा, रामाचं कार्य होणारच, सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/2EymRhq 9.   'ऑस्कर' अध्यक्ष जॉन बेलींच्या हस्ते राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण, शिवाजी लोटण पाटील यांच्या 'भोंगा'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान https://bit.ly/2I2zn9N 10.               कलम 370 हटवणं हाच जम्मू-काश्मीरच्या समस्यांवर उपाय, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचं वक्तव्य https://bit.ly/2WplID0 *माझा कट्टा* : प्रसिद्ध अभिनेते आणि शिरुरचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv  *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget