एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 सप्टेंबर 2019 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 सप्टेंबर 2019 | गुरुवार
1. पुण्यात अवघ्या काही तासात तब्बल 106 मिलीमीटर पाऊस, 13 जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता, मदतकार्य सुरु, पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/2lnfYsQ
2. पुण्यात पूरस्थिती असताना पालकमंत्री दिल्लीत, सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नसल्याची विरोधकांची टीका, बारामतीतल्याही अनेक गावांमध्ये पूरस्थिती गंभीर https://bit.ly/2lng0Ru
3. पीएमसी बँकेच्या खातेधारकांना मोठा दिलासा, आता महिन्याला 10 हजार रुपये काढता येणार, तर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती https://bit.ly/2mXCCIs
4. शरद पवार उद्या ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार, ईडी कार्यालयाबाहेर न जमण्याचं पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/2OXaejc
5. शिखर बॅंक घोटाळ्यासंबंधित माझ्याकडील पुराव्यात शरद पवारांचं नाव कुठेही नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडूनही पवारांना क्लिनचीट https://bit.ly/2mQ6OFI
6. आम्ही मंत्रालयात गेलो मात्र टिळक भवनला विसरलो, एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षे'त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची पक्षबांधणीकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली https://bit.ly/2nuzdRY
7. आमचा पक्षच 'पितृ'पक्ष, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर आणि उपस्थितांमध्ये हशा https://bit.ly/2lmDZQP
8. शेतात ज्वारी कापणीचे काम करताना अंगावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धरणगावमधील घटना https://bit.ly/2nqRM9u
9. निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, 21 आणि 22 ऑक्टोबरच्या परीक्षा रद्द https://bit.ly/2lNWy0A
10. कोणी चिल्लर घेता का चिल्लर? बेस्टचं नागरिकांना आवाहन, बेस्टच्या तिजोरीत सुट्या पैशांचा सुळसुळाट https://bit.ly/2ljv1DL
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement