एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2018
राज्यासह देभ-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2018
- दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस, अण्णांचं वजन ३ किलोने घटलं, https://goo.gl/MJEGvs अण्णांच्या भेटीसाठी गिरीश महाजन पुन्हा दिल्लीत दाखल https://goo.gl/xSkdfN
- अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप, आरक्षणावरुनही निशाणा https://goo.gl/S5qzW9
- सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला, प्रकाश आंबेडकर यांचं टीकास्त्र, उद्याच्या मोर्चावरही ठाम https://goo.gl/mTfSkx
- मुंबईकरांच्या खिशाला कात्री, वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल वाढणार https://goo.gl/gbRdVL
- मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची आज निवडणूक, युवासेनेसमोर अभाविप आणि एनएसयूआयचं आव्हान https://goo.gl/877CDb
- गर्भपातास नकार दिल्यानं पती आणि दिराने महिलेला जाळलं, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील घटना, महिलेवर उपचार सुरु https://goo.gl/9ncq24
- सोलापूरसाठी उजनी धरणातून 15 हजार क्यूसेकने विसर्ग, नदीकाठच्या गावांनाही दिलासा https://goo.gl/sHJMbh
- देशभर आज रामनवमीचा उत्साह, शिर्डीत ३ दिवसीय उत्सवाचं आयोजन, वडाळ्यातील राम मंदिरातही भाविकांची मांदियाळी https://goo.gl/HUizMN
- फेसबुकनंतर आता मोदींचं नमो अॅपही वादात, नमो अॅपवरुन माहितीची चोरी, राहुल गांधी यांच्या आरोपाने खळबळ https://goo.gl/wsfYZX
- विकासाचा वेग कसा रोखायचा, याचे खरे एक्स्पर्ट मंत्रालयात, निधीच्या विलंबावरुन नागपुरात नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा https://goo.gl/gUzmJp
- 'न्यू इंडिया'तूनच डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, पंतप्रधान मोदींना विश्वास, अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचाही 'मन की बात'मधून पुनरुच्चार https://goo.gl/LsRHQn
- दिवंगत अभिनेते फारुख शेख यांना गुगलची आदरांजली, 70 व्या जन्मदिनानिमित्त खास डूडल https://goo.gl/p6Z5t2
- टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला अपघात, डोक्याला दहा टाके, देहराडूनहून दिल्लीला जाताना कारची ट्रकला धडक https://goo.gl/5KxH4h
- स्मृती मानधनाचं 25 चेंडूत वादळी अर्धशतक, महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला https://goo.gl/ggm2Ff
- केपटाऊन कसोटीत अवैधरित्या चेंडू हाताळण्याचं प्रकरण महागात, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर अनुक्रमे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार, टिम पेन ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार https://goo.gl/sxdpeu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement