एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 डिसेंबर 2018 | मंगळवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 डिसेंबर 2018 | मंगळवार*
  1. सरकारी कर्मचाऱ्यांना 4 ते 14 हजार रुपये वेतनवाढ होणार, राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ अपेक्षित https://goo.gl/rVEikY
 
  1. महाआघाडी बनण्याआधीच बिघाडी, आमदार कपिल पाटीलही नाराज, जागावाटपावरुन विरोधी पक्षांना खुलं पत्र https://goo.gl/h7N8Q2
 
  1. पुण्यात इराणी प्रेयसीचा छळ करणाऱ्या उद्योगपतीच्या मुलाला अटक, डांबून ठेवत तरुणीचा अमानुष छळ https://goo.gl/Sfgb6d
 
  1. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये ख्रिसमसच्या सणाला गालबोट, प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर हल्ला, 3 दिवसांपासून हल्लेखोर फरार https://goo.gl/4Wu4fB
 
  1. उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील भाषणावर मनसेचा हल्लाबोल, भाषणाचा अर्थ सांगणाऱ्याला 151 रुपयांचं बक्षीस https://goo.gl/Ku9vCN
 
  1. साताऱ्यात शरद पवारांची गांधी कुटुंबियांवर स्तुतीसुमनं तर मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याबद्दल पवारांना शंका https://goo.gl/QrV5GW
 
  1. पेईंग गेस्ट मुलींचे छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीनं चोरुन शूटिंग, मुंबईतील गिरगाव परिसरातील धक्कादायक प्रकार उघड, घरमालकाला अटक https://goo.gl/dB74o3
 
  1. मुंबईत क्रिकेट सामन्यादरम्यान तरुणाचा मृत्यू, हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांसाठी बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं मत https://goo.gl/r91P1D
 
  1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी, लवकरच नव्या वैशिष्ट्यांसह रिझर्व्ह बँक 20 रुपयांची नवी नोट जारी करणार
https://goo.gl/FLt7ES
  1. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, राहुल आणि विजयला डच्चू, नवोदित मयांक अग्रवालला संधी https://goo.gl/VeKji8
  *माझा विशेष* :  उध्दव बोलले, कुणाला कळले ? आज रात्री 9.30 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Embed widget