एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 एप्रिल 2019 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 एप्रिल 2019 | बुधवार
- साध्वी प्रज्ञाला एनआयए कोर्टाचा दिलासा, निवडणूक लढण्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली, एनआयएलाही सुनावले खडे बोल https://bit.ly/2GCfsyW
- अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही, राष्ट्रसेवेच्या भावनेनं त्यांनी काम करावं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण https://bit.ly/2GyylRX
- निवडणूक कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की, शिक्षकांना 300 रुपये हातात ठेवून, उरलेला भत्ता बुडवण्याचा प्रयत्न, गडहिंग्लजमधील प्रकार कॅमेऱ्यात कैद https://bit.ly/2Vm4oy6
- असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांसह सुभाष धोटेंना महिला आयोगाची नोटीस, पोक्सोबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान अंगलट https://bit.ly/2DwkjzU
- नाशिकमध्ये शरद पवारांच्या सभेत अर्धनग्न तरूण स्टेजवर, सरकारनं दडपशाही केल्याचा आरोप, भाजप सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा निर्धार https://bit.ly/2Pt9TWd
- आता भाजपच्या सभेतही 'ए लाव रे तो व्हिडीओ', राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलने देणार उत्तर https://bit.ly/2IUvGVN तर राज ठाकरेंच्या पोलखोलनंतर मोदींची जाहिरात असलेली पोस्ट फेसबुकवरुन हटवली https://bit.ly/2ICFCDR
- यवतमाळच्या दारव्हा गावातला महामार्ग शिवसैनिकांनी उकरला, रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप, ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अख्खा रस्ता खोदला https://bit.ly/2URHejD
- रोहित शेखर यांची हत्या केल्याची पत्नी अपूर्वाकडून कबुली, वैवाहिक आयुष्यातील समस्या आणि संपत्तीच्या वादातून हत्या, पोलिसांकडून अपूर्वाला अटक https://bit.ly/2IFRvZB
- लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार, गंभीरकडे तब्बल 147 कोटींची संपती https://bit.ly/2Pq6rff
- पुण्याच्या योगेंद्र पुराणिकांनी जपानमध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली, जपानमधून उमेदवार म्हणून उभे राहून विजयी होणारे पहिले भारतीय https://bit.ly/2L2u6nh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement