एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 नोव्हेंबर 2019 | शनिवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 नोव्हेंबर 2019 | शनिवार*
1. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री, कसलाही गाजावाजा न करता सकाळी आठ वाजता उरकला शपथविधी https://bit.ly/2D6708F
2. अजित पवारांनी केलेलं बंड उधळून लावण्याच्या प्रयत्नांना वेग, काल रात्रीपासून अजित पवारांसोबत असलेले धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले https://bit.ly/2OJj4SK
3. शपथविधीवेळी राजभवनावर उपस्थित राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात आम्ही अजितदादांचा फोन आला म्हणून गेलो, शपथविधीला गेलेले नऊ आमदार राष्ट्रवादीसोबतच https://bit.ly/2pFd58K
4. अजित पवारांनी 54 आमदारांची यादी दाखवून फसवणूक केली, सरकार स्थापनेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, अजित पवारांचा व्यक्तिगत निर्णय पक्षाचा नसल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/2QQ6PXb
5. अजित पवारांच्या समर्थनातून राज्याला मजबूत सरकार देणार, शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास https://bit.ly/2ObYICu
6. पक्ष आणि परिवारात फूट, अजितदादाला प्रेम दिलं, मोबदल्यात काय मिळालं?, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस, प्रतिक्रिया देताना सुळेंच्या डोळ्यात पाणी https://bit.ly/37uEJGH
7. अजित पवारांची देहबोली सुरुवातीपासून संशयास्पद, त्यांनी शरद पवारांना दगा दिला, संजय राऊतांची टीका तर शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने फर्जिकल स्ट्राईक केल्याची उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://bit.ly/33d1ewv
8. तटकरे, वळसे आणि मुश्रीफांनी अजित पवारांची भेट घेतली, पवारांचं मन वळवण्यात अपयश आल्याची चर्चा, तर महाविकासआघाडी कोर्टात जाण्याच्या तयारीत https://bit.ly/2OJj4SK
9. मला वाटतं या निर्णयात शरद पवार सामील, खासदार नवनीत कौर राणांचा विश्वास https://bit.ly/37tBC1G तर शिवसेनेला अट्टाहास नडला, तोडगा निघाला असता, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचं वक्तव्य https://bit.ly/2XFMQeV
10. कोहलीची 'विराट' कामगिरी, शतक ठोकत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी, बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात टीम इंडियाचा 347 धावांवर घोषित https://bit.ly/2OEkT2Z
🔽 *विशेष वृत्त* 🔽
📌 *पवार कुटुंबातील राजकीय कलह | ठिणगी कुठे पडली?* https://bit.ly/2saVBlH
📌 *महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्या अध्याय सुरुच* https://bit.ly/35pTzMO
📌 *भाजपच्या चाणक्यांनी कसा गेला गेम, असा राबवला भाजपचा प्लॅन बी?* https://bit.ly/2KK5s8f
📌 *असा घडला पॉलिटिकल ड्रामा, पाहा संपूर्ण घटनाक्रम*
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement