एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जानेवारी 2019 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जानेवारी 2019 | बुधवार
- निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक, प्रियांका गांधींकडे सरचिटणीसपदासह पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी https://goo.gl/yCjjn9
- काही लोकांसाठी कुटुंबच पक्ष, पण आपल्यासाठी पक्षच कुटुंब, पंतप्रधान मोदींचा प्रियांका गांधींवर नाव न घेता निशाणा https://goo.gl/7jas19
- राहुल गांधी फेल आहेत हे सिद्ध झालं, प्रियांका गांधींच्या नियुक्तीनंतर भाजपची टीका, घराणेशाहीवरही बोट https://goo.gl/uqay5K
- राज्यातून आपले दहा खासदार निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वास, मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या नावाचीही चर्चा https://goo.gl/CQ1dxg
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबई महापौर बंगल्यातील स्मारकासाठी गणेशपूजन, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सोहळा, स्मारकाच्या कामाला आजपासून सुरुवात https://goo.gl/nHtBd6
- मराठा आरक्षणासंदर्भात याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब, राज्य सरकारला मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्याचे आदेश https://goo.gl/sRJKft
- गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं राजकीय भांडवल करणार नाही, हॅकरच्या दाव्यानंतर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच मौन सोडलं https://goo.gl/BMGrXY
- स्ट्रेचर न मिळाल्यामुळे लिफ्टजवळ जाईपर्यंत महिलेची प्रसुती, नवजात बाळाचा खाली पडून मृत्यू, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/8ybhS5
- विराट कोहलीच्या टीम इंडियाची न्यूझीलंड दौऱ्यात विजयी सलामी; भारतानं नेपियर वन डेत न्यूझीलंडचा आठ विकेट्सनी उडवला धुव्वा https://goo.gl/Xj14Ay
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement