एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 डिसेंबर 2018 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 डिसेंबर 2018 | रविवार 1. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकासकामांची पोच पावती जनता त्यांना नक्कीच देईल, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने https://goo.gl/CwSzfR 2. औरंगाबादच्या बकाल अवस्थेला शिवसेना जबाबदार असल्याचं तुम्हाला वाटत नाही का? एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा आदित्य ठाकरेंना सवाल https://goo.gl/hWjiya 3. नाताळ, न्यू इअरच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री, खासगी वाहतूकदारांकडून 30 ते 50 टक्के भाडेवाढ https://goo.gl/gFka18 4. अल्पसंख्यांकांसोबत कसं वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं वक्तव्य https://goo.gl/WUoMCx 5. या देशात तुम्ही जवानांवर दगडफेक करु शकता, अजून किती स्वातंत्र्य हवं आहे? अभिनेते अनुपम खेर यांचा नसीरुद्दीन शाहांना बोचरा सवाल https://goo.gl/niFjjL 6. इंडोनेशियात त्सुनामीमुळे पुन्हा एकदा हाहाःकार, त्सुनामीमुळे आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू, 600 हून अधिक नागरिक जखमी https://goo.gl/qZwNC1 7. मुंबईतील गोरेगावमध्ये निर्माणाधीन दुमजली इमारत कोसळली, तीन कामगारांचा मृत्यू, 8 जण जखमी https://goo.gl/1dNwCF 8. भंडाऱ्यात 174 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यानचा प्रकार, बाधित विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://goo.gl/gwWDtu 9. 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांना मिळणार हक्काचं घर, 'एबीपी माझा'च्या आवाहनानंतर अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकरांचा पुढाकार https://goo.gl/MXhLQ1 10. गुजरातच्या डांग जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची सहलीला निघालेली बस 300 फूट दरीत कोसळली, 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी https://goo.gl/jUU4gm माझा विशेष : राजीव गांधींना 'भारत रत्न' ही चूक? विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget