एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 सप्टेंबर 2019 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 सप्टेंबर 2019 | सोमवार 1. निवडणुकांच्या वेळीच 'बालाकोट' कसं आठवतं? राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचा लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सवाल, बालाकोटमध्ये पुन्हा अतिरेकी सक्रिय झाल्याची लष्करप्रमुखांची माहिती 2. भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता  3. एमआयएमसोबतच्या आघाडीसाठी प्रकाश आंबेडकर आशावादी, आघाडीसाठी वंचितचे दरवाजे अद्यापही खुले असल्याचं पुण्यातील पत्रकार परिषदेत आंबेडकरांचं वक्तव्य  4. देशातल्या सर्व कामांसाठी एकाच ओळखपत्राचा गृहमंत्री अमित शाहांचा प्रस्ताव, आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्राचा समावेश, 2021 ची जनगणना मोबाईल अॅपद्वारे करण्याचा विचार  5. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांची काँग्रेसकडून पाठराखण, माजी पंतप्रधानमनमोहन सिंह आणि सोनिया गांधीची तिहार तुरुंगात पी. चिदंबरम यांच्याशी चर्चा  6. मुंबईत पेट्रोलचे दर 80 च्या घरात, डिझेलही महागलं, सहा दिवसात दोन रुपयांची वाढ  7. माहुलमधील प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा द्या, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जागा देणं शक्य नसल्यास 15 हजार रुपये घरभाडे देण्याचे आदेश  8. बुलडाण्यातील माळेगावात आईसह चार मुलींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात याचा तपास सुरु  9. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, विधानसभेसाठी जागा न सुटल्यानं राजेंद्र गावितांची पक्षाला सोडचिठ्ठी https://bit.ly/2my4WRN तर औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र दर्डांचा कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा https://bit.ly/2kZqk1G 10. कुस्तीपटू राहुल आवारेनं इतिहास घडवला, जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget