एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 सप्टेंबर 2019 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 सप्टेंबर 2019 | रविवार*
1. निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, अमित शाहांकडून शिक्कामोर्तब, देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नये, काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला https://bit.ly/2kNCBXd
2. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात शरद पवारांचं शक्तिप्रदर्शन, भाजपच्या दीपक पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश https://bit.ly/2OXaejc
3. बीडच्या केजमधून राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, उमेदवार नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टमधून पवार आणि पक्षाचं चिन्हं गायब https://bit.ly/2m3O9Wn
4. पुण्यात राष्ट्रवादी चार तर काँग्रेस तीन जागा लढणार, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांची घोषणा, कलम 370 वरून अमित शाहांना टोला https://bit.ly/2krRbmQ
5. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण https://bit.ly/2krRbmQ
6. लिव्ह-इन रिलेशनशिपच्या तुलनेत विवाहित महिला जास्त सुखी, सरसंघचालक मोहन भागवत प्रसिद्ध करणार सर्व्हे https://bit.ly/2mrffa5
7. गावात मोबाईलला रेंज नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय, औरंगाबादमधील कळंकी गावातील ग्रामस्थांचं विभागीय आयुक्तांना पत्र https://bit.ly/2m8x8Kz
8. ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाला तरी आता चिंता नाही, रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँक ग्राहकाला देणार, रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक जारी https://bit.ly/2m62CRS
9. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, उस्मानाबाद येथे जानेवारी महिन्यात संमेलन https://bit.ly/2krQPww
10. जागतिक कुस्ती स्पर्धेत पैलवान राहुल आवारेला कांस्यपदक, स्पर्धेच्या इतिहासात पदकाची कमाई करणारा राहुल महाराष्ट्राचा पहिला पैलवान https://bit.ly/2YuCygW
*हाउडी मोदी* - थेट प्रक्षेपण, रात्री 8 वाजल्यापासून, एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement