एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 सप्टेंबर 2019 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 सप्टेंबर 2019 | शनिवार
  1. राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार, राज्यातील समस्यांना राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सर्वाधिक जबाबदार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज https://bit.ly/2kLXHoS
 
  1. स्वतंत्र लढल्यास भाजपला 144 जागा, तर महायुतीला 205 जागा मिळणार, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज https://bit.ly/2kVbJV5
 
  1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी, प्रचारासाठी एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी https://bit.ly/2kVnaMo
 
  1. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा नाही, विधानसभेबरोबरच पोटनिवडणुकीचा आग्रह धरणाऱ्या उदयनराजेंना धक्का https://bit.ly/2koJNbQ
 
  1. पितृपक्ष संपेपर्यंत युतीची घोषणा नाही, सूत्रांची माहिती, 29 सप्टेंबरनंतरच युतीच्या घटस्थापनेची शक्यता https://bit.ly/2I6cG40
 
  1. प्रकाश आंबेडकरांनी हातमिळवणी न केल्यास एमआयएम स्वबळावर 20 टक्के जागा लढणार, इम्तियाज जलिलांची माझाला माहिती, आंबेडकरांच्या निर्णयाची प्रतिक्षा https://bit.ly/2kxL8NM
 
  1. पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रात सत्ताबदल नक्की घडेल, शरद पवारांचं औरंगाबादमध्ये वक्तव्य https://bit.ly/2m2WsBN
 
  1. मुंबईतल्या काही भागात 25 आणि 26 सप्टेंबरला पाणीकपात, महापालिकेकडून भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणी आणि दुरुस्तीचं काम https://bit.ly/2m10TNu
 
  1. कौन बनेगा करोडपतीमध्ये रामायणासंबंधी सोप्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने सोनाक्षी सिन्हा ट्रोल, तर अमरावतीत करोडपती बबिता ताडे यांचं जोरदार स्वागत https://bit.ly/2kxL5BA
 
  1. भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालची ऐतिहासिक कामगिरी, जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक https://bit.ly/2m0qbvi
  ब्लॉग - भाजपच्या चालीपुढे राज ठाकरे 'चेक मेट'?, एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांचा ब्लॉग https://bit.ly/2m67PJ4 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Address To Nation: जीएसटी लागू केल्यानंतर आठ वर्षांनी कपात, उद्यापासून अंमलबजावणी; पीएम मोदी आज देशाला संबोधित करणार, H1B व्हिसावरही बोलणार?
जीएसटी लागू केल्यानंतर आठ वर्षांनी कपात, उद्यापासून अंमलबजावणी; पीएम मोदी आज देशाला संबोधित करणार, H1B व्हिसावरही बोलणार?
Rohit Pawar on Anjali Damania: सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना घेरल्यानंतर आता रोहित पवारांनी तीन सवाल करत घेरलं! म्हणाले, अन्यथा शंका घेणारे आपणास अण्णा हजारेंच्या पंक्तीत बसवतील!
सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना घेरल्यानंतर आता रोहित पवारांनी तीन सवाल करत घेरलं! म्हणाले, अन्यथा शंका घेणारे आपणास अण्णा हजारेंच्या पंक्तीत बसवतील!
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं
Upcoming Hybrid Cars : फक्त थोडी वाट पाहा, लवकरच मार्केटमध्ये येणार 'या' जबरदस्त हायब्रिड कार्स; जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त थोडी वाट पाहा, लवकरच मार्केटमध्ये येणार 'या' जबरदस्त हायब्रिड कार्स; जाणून घ्या A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Address To Nation: जीएसटी लागू केल्यानंतर आठ वर्षांनी कपात, उद्यापासून अंमलबजावणी; पीएम मोदी आज देशाला संबोधित करणार, H1B व्हिसावरही बोलणार?
जीएसटी लागू केल्यानंतर आठ वर्षांनी कपात, उद्यापासून अंमलबजावणी; पीएम मोदी आज देशाला संबोधित करणार, H1B व्हिसावरही बोलणार?
Rohit Pawar on Anjali Damania: सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना घेरल्यानंतर आता रोहित पवारांनी तीन सवाल करत घेरलं! म्हणाले, अन्यथा शंका घेणारे आपणास अण्णा हजारेंच्या पंक्तीत बसवतील!
सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना घेरल्यानंतर आता रोहित पवारांनी तीन सवाल करत घेरलं! म्हणाले, अन्यथा शंका घेणारे आपणास अण्णा हजारेंच्या पंक्तीत बसवतील!
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं
Upcoming Hybrid Cars : फक्त थोडी वाट पाहा, लवकरच मार्केटमध्ये येणार 'या' जबरदस्त हायब्रिड कार्स; जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त थोडी वाट पाहा, लवकरच मार्केटमध्ये येणार 'या' जबरदस्त हायब्रिड कार्स; जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime Ghaiwal Gang: घायवळ गँगच्या गुंडांना बघून रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले, कोथरुडमध्ये पोलिसांनी भाईंची धिंड काढली
घायवळ गँगच्या गुंडांना बघून रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले, कोथरुडमध्ये पोलिसांनी भाईंची धिंड काढली
Mumbai News Metro Railway: बीकेसी ते कफ परेड ‘सुपरफास्ट',दीड तासाचा प्रवास आता फक्त 30  मिनिटांत, भुयारी मेट्रो-3 तिकिटाचे दर किती?
बीकेसी ते कफ परेड ‘सुपरफास्ट',दीड तासाचा प्रवास आता फक्त 30 मिनिटांत, भुयारी मेट्रो-3 तिकिटाचे दर किती?
Kolhapur News: इचलकरंजीत लव्ह मॅरेजला मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; कोयत्यानं हल्ला करत बोटं तोडली!
इचलकरंजीत लव्ह मॅरेजला मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; कोयत्यानं हल्ला करत बोटं तोडली!
Ind vs Pak Asia Cup Match: आजच्या सामन्यात पाकिस्तान टीम इंडियाला नको ते करायलाच लावणार? सूर्यकुमार यादव आता काय करणार?
आजच्या सामन्यात पाकिस्तान टीम इंडियाला नको ते करायलाच लावणार? सूर्यकुमार यादव आता काय करणार?
Embed widget