एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/06/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/06/2018  
  1. शिक्षणसम्राटांना धक्का, खासगी शाळातील शिक्षक भरतीही राज्य सरकार करणार, रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला https://goo.gl/rK84C3
 
  1. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे तिन्ही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, सर्वाधिक संपत्ती अपक्ष उमेदवाराची, एडीआरचा अहवाल जाहीर https://goo.gl/1yCcZ4
 
  1. पासपोर्ट हवा असेल तर धर्म बदला, लखनौ पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्याचा हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला धक्कादायक सल्ला https://goo.gl/aJkoTD
 
  1. योगदिनानिमित्त भारतीय जवानांचा हिमालयातील बर्फावर योगाभ्यास तर देहराडूनमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुंबईत मुख्यमंत्र्यांची योगासनं https://goo.gl/gBLwaC
 
  1. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार योग दिनाच्या सेलिब्रेशनपासून दूर, 2019 ला नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा https://goo.gl/Ay8qyR
 
  1. फिगर बिघडण्याच्या भीतीने शहरी महिला बाळाला दूध पाजत नाहीत, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं अजब विधान https://goo.gl/jDHaKg
 
  1. नरेंद्र मोदी माझ्यासाठी रामासारखे, आनंदीबेन पटेलांनी मोदींची प्रतिमा खराब केली, जशोदाबेन यांच्याकडून नाराजी व्यक्त https://goo.gl/EVmG96
 
  1. वीरप्पनला ठार करणाऱ्या अधिकाऱ्याची काश्मीरमध्ये नियुक्ती, आयपीएस विजय कुमार यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नेमणूक https://goo.gl/bJSuQP
 
  1. दुधीचा रस प्यायल्यानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास, चार दिवसांच्या उपचारानंतर पुण्यात 41 वर्षीय इंजिनिअर महिलेचा मृत्यू https://goo.gl/X4vuC1
 
  1. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तर पुणे, नांदेड, मनमाड, बुलडाण्यातही पावसाची हजेरी https://goo.gl/o1zv2j
 
  1. मुंबई महापालिका प्रशासन मान्सूनसाठी सज्ज, मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवल्या, बीएमसीचा हायकोर्टात दावा https://goo.gl/vFB5PP
 
  1. माझ्या जीवाला धोका, मला रिवॉल्व्हर मिळावं, महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीचा रांची जिल्हा प्रशासनाकडे अर्ज https://goo.gl/LWXdiU
 
  1. पत्नीचं परपुरुषांशी अश्लील व्हॉट्सअॅप चॅट, मला जवळही फिरकू देत नाही, दिल्लीकर पतीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव https://goo.gl/EW9tSU
 
  1. चार्जिंग दरम्यान मोबाईलचा स्फोट, मोबाईलचे तुकडे डोक्यात घुसल्याने व्हेन्चर कॅपिटल कंपनीच्या सीईओचा मृत्यू, मलेशियातील घटनेने खळबळ https://goo.gl/aq6ZSS
 
  1. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं बिगुल वाजलं, वेळापत्रक जाहीर, 9 संघांमध्ये जुलै 2019 ते एप्रिल 2023 दरम्यान स्पर्धा रंगणार https://goo.gl/gkJF1H
  *VIDEO* : आंतरराष्ट्रीय योग दिवस: आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांची योग प्रात्यक्षिकं https://goo.gl/XovUAM *UNCUT* : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचं सडेतोड भाषण https://goo.gl/Ggx3cF *VIDEO* : 'संजू'च्या निमित्ताने रणबीर कपूर आणि राजू हिरानींशी खास गप्पा https://www.youtube.com/abpmajhalive   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Girish Mahajan: 'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Embed widget