एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑगस्ट 2019 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. फेसबुक प्रोफाईल आधारशी जोडण्याविरोधात फेसबुकची सुप्रीम कोर्टात याचिका, याबाबतचे देशातील विविध उच्च न्यायालयातील खटले सर्वोच्च न्यायालयात चालवण्याचीही मागणी https://bit.ly/2KMkawh
2. खासगीकरणाविरोधात देशभरातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 82 हजार कर्मचारी आजपासून संपावर https://bit.ly/2ZbrpBP
3. ईडी कार्यालयाबाहेर 22 तारखेला शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय मनसेनं बदलला, चौकशीला राज ठाकरे एकटेच जाणार, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन https://bit.ly/33NIJ3i
4. हत्येच्या प्रयत्नाबाबत दाखल खटल्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी, मुंबई सत्र न्यायालयाकडून आठ वर्ष कारावासाची शिक्षा https://bit.ly/2NjqUmU
5. जालन्यात पौर्णिमेला महिलेचा नरबळी देण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा https://bit.ly/33Ip9Fr
6. नाना पटोलेंच्या पोलखोल यात्रेवरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची चर्चा, पक्षातील नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/31SEn9f
7. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीकेची गरज नाही, मुंबईतील रस्त्यावर उतरुन पूरग्रस्तांसाठी मदत मागणाऱ्या विनोद तावडेंवर संभाजीराजेंचा निशाणा https://bit.ly/2NlISVG
8. चांद्रयान - 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि कठीण टप्पा पार, 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार https://bit.ly/30koyrB
9. डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, लवकरच डेबिट कार्ड हद्दपार करणार https://bit.ly/2HeeuIU
10. टेरर फण्डिंगचा तपास करणाऱ्या एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी, दिल्लीतील व्यावसायिकाचं नाव सामील न करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप https://bit.ly/2Z59WiZ
BLOG : खय्याम साहेबांना विसरुन कसं चालेल?, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा ब्लॉग https://bit.ly/2TLti72
BLOG : पलके उठा के आप ने जादू जगाये है!, एबीपी माझाचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/2Z9aNyH
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement