एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 डिसेंबर 2018 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 डिसेंबर 2018 | शनिवार*
  1. पंढरपुरात शक्तिप्रदर्शनासाठी उद्धव ठाकरेंची सोमवारी चंद्रभागेतीरी सभा, साधूसंत उपस्थित राहणार, पुढील राजकीय आखाड्याचे संकेत मिळण्याची शक्यता https://goo.gl/PJs2wL
 
  1. वाचाळवीरांसाठी मोदींना बांबूचा कारखाना काढावा लागेल, संजय राऊतांची टीका, हनुमानाबाबत सुरु असलेल्या वक्तव्याचा 'सामना'मधून समाचार https://goo.gl/hDnryy
 
  1. मोदींनी स्वतःसाठीच खड्डा खणलाय, लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा https://goo.gl/X6Wruq
 
  1. 'भीम आर्मी' प्रमुख रावण यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली, पोलिसांवर भेदभाव करुन आवाज दडपल्याचा आरोप https://goo.gl/KtG3jc
 
  1. नांदेड जिल्ह्यातील कळगावमध्ये मेथीची भाजी खाल्ल्याने एकाचा मृत्यू, सहा जण रुग्णालयात, जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज https://goo.gl/Zh1fXJ
 
  1. साताऱ्यात जीप दरीत कोसळून चौघांचा मृत्यू, 11 जण जखमी तर सांगलीत दोन ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू https://goo.gl/TUUqKy
 
  1. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी 'पानी फाउंडेशन' सज्ज, 'सत्यमेव जयते वॉटर कप 2019' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा https://goo.gl/14ond8
 
  1. अवनी वाघिणीच्या एका बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश, पेंचमध्ये पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती, दुसऱ्या बछड्याचा शोध सुरु https://goo.gl/RFCRt5
 
  1. देशभरातील टॉप 10 पोलीस स्थानकांमध्ये महाराष्ट्र नाही, गृह मंत्रालयाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या दहा पोलीस स्थानकांचा गौरव https://goo.gl/byYfHV
 
  1. बहुप्रतिक्षीत 'झीरो' चित्रपटाकडून प्रेक्षक आणि समीक्षकांचा अपेक्षाभंग तरीही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 14 कोटी रुपयांचा गल्ला https://goo.gl/tdrQSD
  *माझा कट्टा* :  देशी वाणाच्या बँकर राहीबाई पोपेरे यांच्याशी  मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget