एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 20 डिसेंबर 2018 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 20 डिसेंबर 2018 | गुरुवार*
  1. औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबईतील सिडकोच्या फ्लॅटधारकांना मोठा दिलासा, घरं 99 वर्षे लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय https://goo.gl/asY6we
 
  1. कांदा उत्पादकांना 200 रुपये प्रतिक्विंटल अनुदान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, मदत तोकडी असल्याचा जयंत पाटलांचा दावा https://goo.gl/kCypPY
 
  1. एवढा कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे, मग तोच कांदा त्याच्या नाकाला लावून शुद्धीवर आणा आणि पुन्हा मारा, नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पुनरुच्चार https://goo.gl/CPGebk
 
  1. ओबीसी आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, गरजेपेक्षा जास्त दिलेलं आरक्षण कमी करण्याची मागणी, 9 जानेवारीला सुनावणी https://goo.gl/GK8WGi
 
  1. शिवसेना-भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपात फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा, तर युती झाली नाही तरी मुख्यमंत्र्यांची स्वबळाची तयारी https://goo.gl/ADERwV
 
  1. महाआघाडीत यायचे असल्यास एमआयएमला बाजूला ठेवा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रकाश आंबेडकरांना अट, मात्र एमआयएमची साथ न सोडण्याचा आंबेडकरांचा पवित्रा https://goo.gl/PcH6WJ
 
  1. बिहारमध्ये महाआघाडीची घोषणा, ‘रालोसपा’चे उपेंद्र कुशवाह यूपीएमध्ये सहभागी, तेजस्वी यादव, शरद यादव, मांझींची काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थिती https://goo.gl/xEQDJG
 
  1. 'झूठ बोले कौआ काटे', मोदींनी भूमिपूजन केलेल्या मेट्रो 5 प्रकल्पाच्या कामाचा लेखाजोखा मांडून शिवसेनेची भाजपविरोधात बॅनरबाजी https://goo.gl/TpMnyi
 
  1. इस्थर अन्हुया बलात्कार आणि हत्या प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ, चंद्रभान सानपची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम https://goo.gl/LpSrtx
 
  1. लागोपाठ सुट्ट्या आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळं 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद, आर्थिक व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता, पैशाची चणचण भासणार https://goo.gl/xEQDJG
  *पाच राज्यांच्या मतमोजणीच्या दिवशी प्रेक्षकांचं मत 'एबीपी माझा'ला* BARC रेटिंग :- एबीपी माझा- 40, झी 24 तास- 18, न्यूज 18 लोकमत-14, साम- 13 *माझा विशेष* : ओबीसींचं आरक्षण काढून घेण्याचा डाव?, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: 'लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या....', नागरी उड्डाण मंत्र्यांवर रोहित पवारांची आगपाखड, आर्थिक संबंधासंह सगळंच काढलं
'लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या....', नागरी उड्डाण मंत्र्यांवर रोहित पवारांची आगपाखड, आर्थिक संबंधासंह सगळंच काढलं
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Nashik Tapovan: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, तपोवनातील झाडांवर झाडांवर फोटो, बिब्बे अन् खिळे ठोकून जादूटोणा; पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, तपोवनातील झाडांवर झाडांवर फोटो, बिब्बे अन् खिळे ठोकून जादूटोणा; पर्यावरणप्रेमी संतप्त
Jalna Gas Cylinder News: जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget