एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 20/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 20/08/2018   1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हेच मास्टरमाईंड, तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर शूटर, सीबीआयचा कोर्टात दावा https://goo.gl/UqcqMQ 2. नालासोपारा स्फोटक प्रकरणात जालन्याच्या श्रीकांत पांगारकरचीच आर्थिक मदत, महाराष्ट्र एटीएसचा मुंबई सत्र न्यायालयात दावा, पांगारकरला 28 ऑगस्टपर्यंत कोठडी https://goo.gl/6YCFYc 3. केरळातील पूर ओसरण्यास सुरुवात झाल्याने मदत कार्याला वेग, महाराष्ट्रातून 110 डॉक्टरांसह वैद्यकीय शिक्षणमंत्री  गिरीश महाजन केरळात https://goo.gl/AXvHfL 4. मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, गडचिरोलीत संततधार पावसामुळे 130 गावांचा संपर्क तुटला, तर चंद्रपुरातही जनजीवन विस्कळीत, सांगलीतील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ https://goo.gl/Qzh66h 5. ठाण्यात मुंब्रा बायपास कामाने प्रचंड वाहतूक कोंडी, मुलुंड, ऐरोली टोल नाक्यांवरील टोल रद्द, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/46Fsj4 6. भाजपच्या संगीता खोत सांगलीच्या नव्या महापौर, तर धीरज सूर्यवंशी उपमहापौर, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे जल्लोष न करण्याचा निर्णय https://goo.gl/i1sQth 7. 'गगनयान' मोहीमेची जबाबदारी महिला वैज्ञानिक डॉ. व्हीआर ललितांबिका यांच्याकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती मोहीमेची घोषणा https://goo.gl/9qNWud 8. छत्तीसगडच्या हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम तरुणाचं धर्मांतर, धर्मांतरानंतरही मुलीच्या पालकांचा विरोध, तरुणाची सुप्रीम कोर्टात धाव https://goo.gl/5B6Rpb 9. एशियाडमध्ये दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं, महिला पैलवान विनेश फोगाटला कुस्तीत सुवर्ण, नेमबाज दीपककुमारची 10 मी. एअर रायफलमध्ये तर नेमबाज लक्ष्यची ट्रॅप प्रकारात रौप्य पदकाची कमाई https://goo.gl/Q6Uwx5 10. टीम इंडियाची नॉटिंगहॅम कसोटीवरची पकड आणखी मजबूत, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांनी भारताच्या आघाडीला आणखी बळ https://goo.gl/E94X13 राजीव गांधी जयंती विशेष : राजीव गांधी यांच्या आयुष्यातील 10 महत्त्वाचे टप्पे https://goo.gl/HyKvHD माझा विशेष : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Special : अजित पवारांचं धमाल भाषण, फलटणच्या सभेत तुफान फटकेबाजी
Zero Hour Full EP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जातीय राजकारणाचा नेत्यांना फायदा होईल?
Shaniwar Wada Namaz Controversy : नमाज, शनिवारवाडा आणि 'लढाई' Special Report
Shinde VS Thackeray:नाट्यगृहातला पॉलिटिकल ड्रामा, शिंदेंचे डायलॉग, ठाकरे बंधूंना टोले Special Report
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 20 OCT 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
Railway Rules For Ticket Upgradation: स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
Embed widget