एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2020 | बुधवार एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  1. शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटी मंजूर, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा, शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव https://bit.ly/2uhryu4
 
  1. शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवप्रेमींची मोठी गर्दी, देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी, ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन https://bit.ly/2SDWZYO
 
  1. शिवजयंतीला महाराष्ट्रात सदनात गेलेल्या कार्यकर्त्यांची हुज्जत, व्हीआयपी कॅन्टीनमध्ये बसण्यावरुन वाद, अधिकाऱ्यांशी तू तू-मैं मैं https://bit.ly/2V0uu9n
 
  1. 'शिवाजी... राजा शिवाजी... छत्रपती शिवाजी'; नागराज मंजुळे, रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल जोडी रुपेरी पडद्यावर साकारणार 'शिवत्रयी' https://bit.ly/38IjzF5
 
  1. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखेंच्या बॅनरवरुन भाजप गायब, नवी वाट पकडण्याचे संकेत, संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप नेत्यांची अनुपस्थिती https://bit.ly/39Mr4ej
 
  1. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश, तर चौकशी करायला हरकत नाही, तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2SWTs6N
 
  1. अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन वृक्षलागवड यशस्वी होणार नाही, झाडं जगवण्याचं नियोजन केलं पाहिजे, अभिनेते सयाजी शिंदेंचा सल्ला https://bit.ly/329Fv9Z
 
  1. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची शाळा, जीन्स पँट घालून आलेल्या कर्मचाऱ्यांवर संतापले, बैठकीदरम्यान रिंग वाजल्यानं मोबाईल फोनही जप्त https://bit.ly/2vPxWJ7
 
  1. आजपासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांची सुरुवात राष्ट्रगीताने, तरुण पिढीच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी सरकारचं पाऊल https://bit.ly/329QNLg
 
  1. 'स्कल ब्रेकर चॅलेंज' करताना सांगलीतील विद्यार्थी गंभीर जखमी, विद्यार्थ्याचा हात मोडला तर पायाला आणि डोक्यालाही दुखापत https://bit.ly/2ufSnPe
  इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVEhttps://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget