एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/05/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
![एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/05/2018 abp majha whatsapp bulletin for 19 May 2018 latest updates एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/05/2018](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/07184240/whatsapp.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/05/2018*
- येडियुरप्पांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच निर्णय, अवघ्या अडीच दिवसात पद सोडण्याची नामुष्की https://goo.gl/ojSYJy
- कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळल्याने जेडीएस नेते कुमारस्वामींचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/ojSYJy
- राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवावी, लोकशाहीला आघात देण्याचे काम केलेले कर्नाटकचे राज्यपाल राजीनामा देतील अशी अपेक्षा, शरद पवारांची 'माझा'ला प्रतिक्रिया https://goo.gl/ojSYJy
- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, राहुल गांधींचा हल्लाबोल, आमदारांना खरेदी करण्याऱ्या मोदी-शाहांना धडा शिकवल्याचा दावा https://goo.gl/3LXbrZ
- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुकूल मत दिलं तरच स्वच्छता कंत्राटदारांचं पेमेंट, बीएमसीच्या शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय https://gl/cuhEFi
- बीड जिल्हा परिषदेतील सहा सदस्यांच्या अपात्रतेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंची स्थगिती, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सहा मतांचा फायदा https://goo.gl/ZqYxSa
- मुंबईत रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन https://goo.gl/nJAkNE
- मुंबईजवळील उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये रहस्यमय मुलीचा वावर, व्हिडीओ व्हायरल, प्रत्येक शहराच्या नावाने फिरणाऱ्या व्हिडीओचं व्हायरल सत्य https://goo.gl/7M47oT
- अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी भानुदास कोतकरला न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी संपल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/
- औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा, पोलिसांविरोधात शिवसैनिक आक्रमक, मोर्चेकरी ताब्यात https://goo.gl/tCpvDL
- आठ रुपयांच्या चिरडी वस्त्राची तीन हजारात विक्री, तुळजापूरच्या भवानीदेवीच्या दारात भक्तीचा बाजार https://goo.gl/ViXLvy
- सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार, राज्य सरकारचा निर्णय http://abpmajha.abplive.in/
- झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद भारतीयाच्या हाती, भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक https://gl/bzGiWp
- प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्कलचा शाही विवाह संपन्न, लंडनमध्ये जगभरातून बड्या पाहुण्यांची मांदियाळी https://goo.gl/XdX7bf
- क्युबामध्ये विमान अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू, उड्डाणानंतर काही मिनिटातच बोईंग 737 विमान क्रॅश https://goo.gl/kgr4LF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)