एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 19/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 19/08/2018  
  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सचिन अंदुरेला सात दिवसांची पोलिस कोठडी, अंदुरेला काल औरंगाबादमध्ये एटीएसकडून अटक, जालन्यातही एकाला बेड्या https://goo.gl/BVef82
 
  1. केरळमध्ये महापुरामुळे मृतांचा आकडा 357 वर, पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात https://goo.gl/VRbpbK केरळसाठी देशभरातून मदतीचा ओघ, अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून एक कोटींची मदत https://goo.gl/GDQS39
 
  1. साताऱ्यामध्ये धरणातील विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नद्या पात्राबाहेर,  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, यवतमाळमध्ये पावसामुळे 30 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान https://goo.gl/T1mY2K
 
  1. कल्याणचा पत्री पूल धोकादायक, वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी लवकरच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार https://goo.gl/1j8nBM
 
  1. चालत्या ट्रेनमधून उतरणं जीवावर बेतलं, कल्याण स्थानकात रेल्वेखाली पडून इंजिनिअर तरुणीचा मृत्यू https://goo.gl/F7ZxuJ
 
  1. ‘डी-कंपनी’च्या तिजोरीची ‘चावी’ सापडली, दाऊद इब्राहिमचा हस्तक जबीर मोती लंडनमधून अटकेत https://goo.gl/ScD37C
 
  1. मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मणिशंकर अय्यरांची काँग्रेसमध्ये वापसी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून निलंबन रद्द https://goo.gl/UKYRki
 
  1. स्मार्टफोनच्या कॅमेरा प्रमोशनसाठी गेट्टी इमेजचा वापर, सॅमसंग कंपनी वादाच्या भोवऱ्यात https://goo.gl/TsHFtY
 
  1. जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं पदक, 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमारला कांस्य https://goo.gl/WygB4e
 
  1. नॉटिंगहॅम कसोटीत भारताचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला, अँडरसन, ब्रॉड आणि वोक्सला प्रत्येकी 3 विकेट्स, अखेरच्या चार फलंदाजांनी 22 धावांत नांगी टाकली https://abpmajha.abplive.in/
  *BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - गुलाम : डेव्हिड गॉलियाथच्या कथेचं पडद्यावरचं प्रारूप https://goo.gl/HGygnN *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv  *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Dharashiv News: चर्चा ऑपरेशन टायगरची, पार पडलं ऑपरेशन लोटस! कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच उरला नाही, सगळ्या नगरसेवकांच्या हाती कमळ
चर्चा ऑपरेशन टायगरची, पार पडलं ऑपरेशन लोटस! कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच उरला नाही, सगळ्या नगरसेवकांच्या हाती कमळ
Bhandara News: बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget