एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार* 1. महायुतीला 194 तर महाआघाडीला 86 जागांचा अंदाज, मतदानाच्या तोंडावर मराठी मनाचा कौल सांगणारा एबीपी माझा-सीवोटरचा ओपिनियन पोल https://bit.ly/2MrBmYM 2. अखेरच्या 24 तासांत सर्वपक्षीय नेत्यांचा प्रचाराचा झंझावात, आज मुंबईत मोदी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर, सोनिया आणि प्रियांका गांधी मात्र प्रचारापासून दूरच https://bit.ly/2VWYXU3 3. कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून प्रणिती शिंदेंना पसंती   https://bit.ly/2Boyeq0 4. आता आम्हाला संधी आलीय बंटी पाटलांच्या उपकारांची परतफेड करण्याची", कोल्हापुरात शिवसेना खासदार संजय मंडलिकांकडून काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटलांचा प्रचार https://bit.ly/2VUCWWc 5. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीका भोवली https://bit.ly/2MSQXPL 6. आम्हाला ईडीची भीती दाखवू नका, त्या ईडीलाच येडी बनवून टाकू, शरद पवारांची टोलेबाजी, https://bit.ly/2OZaz7O तर कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडी कार्यालयात https://bit.ly/2IYju5h 7. पीएमसी बँकेच्या ग्राहकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, खातेदारांना हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे निर्देश https://bit.ly/2VTT2zl 8. सरन्यायाधीशपदासाठी मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांचं नाव आघाडीवर, 17 नोव्हेंबरला निवृत्त होणाऱ्या रंजन गोगोईंकडून सरकारला शिफारस https://bit.ly/31swoyU 9. लखनौमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळी झाडून हत्या, वादग्रस्त विधानामुळे हत्या झाल्याचा संशय https://bit.ly/35NjGhx 10. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती https://bit.ly/31rbAbl *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget