एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 नोव्हेंबर 2019 | सोमवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटिन | 18 नोव्हेंबर 2019 | सोमवार*
- सरकार स्थापनेबाबत कुठलीही चर्चा नाही, सोनिया गांधींसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची माहिती तर आघाडीच्या मित्रपक्षांना नाराज करणार नसल्याचं वक्तव्य https://bit.ly/35e3zJ2
- मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अद्यापही बंदच, रुग्णाच्या नातेवाईकांची कक्षाबाहेर गर्दी, निधी कक्ष तातडीने सुरु करण्याची मागणी https://bit.ly/2NXs4UX
- एनडीएमधून बाहेर पडलो, म्हणजे यूपीएसोबत जाणार असं नाही, शिवसेना खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट, भापजवरही आगपाखड https://bit.ly/2qeHnQe
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परिसरात संसद परिसरात शिवसेनेचं आंदोलन, शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी, तर मुंबईत वाहतूक कोंडीला जबाबदार मेट्रोविरोधात आंदोलन https://bit.ly/37hiqUI
- माझ्यासह सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीतरी शिकावं, संसदेच्या नियमांचं पालन करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक, राज्यसभेच्या 250 व्या सत्रानिमित्त मोदींचं सभागृहात संबोधन https://bit.ly/2NZppdr
- मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनी अर्ज दाखल, भाजपचा उमेदवार न देण्याचा निर्णय https://bit.ly/35gANaL तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, नागपूरला अडीच वर्षात दोन महापौर मिळणार https://bit.ly/341c0He
- हमालांनी कामबंद आंदोलन केल्याने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतले गूळ सौदे बंद, संतप्त शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन, दीड कोटींची उलाढाल ठप्प https://bit.ly/2Om5og7
- दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 3 मार्च तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून, सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर https://bit.ly/2XpeAnX
- देशातल्या न्यायव्यस्थेच्या सर्वोच्चपदी मराठी माणूस विराजमान, शरद बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश, 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ https://bit.ly/32SLqyV
- तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने बंदी घालण्याची एका आईची मागणी https://bit.ly/2prB3nS
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement