एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 18 डिसेंबर 2018 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 18 डिसेंबर 2018 | मंगळवार
1.पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या मेट्रो-5 चे भूमिपूजन, 2022 पर्यंत 275 किमी मेट्रोचं आश्वासन, पुण्यातही मेट्रोचं भूमिपूजन https://goo.gl/uRwovJ
2. दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार, कल्याणमधील मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा https://goo.gl/PxnumT
3. यूपी-बिहारचे तरुण आमच्या राज्यातले रोजगार बळकावतात, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल, भूमिपुत्रांना प्राधान्य देणाऱ्या उद्योगांनाच सरकारी सवलती https://goo.gl/Q35SSr
4. मोबाईल फोनचे सिमकार्ड आणि बँक खाती आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाची कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी https://goo.gl/ZDbBV3
5. देशातील नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा केले जाणार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची सांगलीतील सभेत घोषणा https://goo.gl/zrRCNq
6. प्रेमाच्या शोधात पाकिस्तानच्या जेलमध्ये अडकलेल्या हमीद अन्सारीची सुटका, सहा वर्षानंतर मुंबईकर हमीद मायभूमीत परत https://goo.gl/cjSW46
7. राज्यात मेगाभरती घेण्यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघातर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल https://goo.gl/XhCYWY
8. मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ वाढणार, मालाडच्या मालवणी व्हिलेजच्या काँग्रेस नगरसेविका के. पी. केणी यांचं जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/w3o4nr
9. "हम लढेंगे, और छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज के सपने को पुनर्जीवित करेंगे", कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज https://goo.gl/nBFAkF
10. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 146 धावांनी पराभव, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा नाथन लायन सामनावीर https://goo.gl/Zmepij
माझा विशेष : लष्कर प्रमुखांना डायर म्हणणाऱ्या काटजूंना कुत्रं चावलंय का?, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement