एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 एप्रिल 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 एप्रिल 2019 | बुधवार

  1. दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील 10 तर देशातील 95 जागांसाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, राज्यात सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार https://bit.ly/2Itbivo

  1. मागास जातीचा असल्यानं माझ्यावर टीका, सोलापूरच्या अकलूजमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवडणुकीत पुन्हा एकदा ओबीसी कार्ड, शरद पवारांवरही टीकास्त्र https://bit.ly/2KIyVSF

  1. भाजपमध्ये जोवर दम आहे, तोवर काश्मीरला भारतापासून कुणीही तोडू शकणार नाही, तासगावातील सभेत अमित शाहांचा दावा https://bit.ly/2KJH4pP

  1. भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी, आजच भाजपमध्ये प्रवेश https://bit.ly/2Xd1M2S

5.   राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा घरचा आहेर https://bit.ly/2UIp0AU

 

  1. पुण्यातील अॅसिड हल्ला, गोळीबार प्रकरणाचं कोडं उलगडलं, विनयभंगाची तक्रार केल्याच्या रागातून आरोपीचं कृत्य, माथेफिरू आरोपीचीही आत्महत्या https://bit.ly/2v8o61x

  1. महाराष्ट्रासह चार राज्यांना वादळाचा तडाखा, देशभरात 35 जणांचा मृत्यू, फळबागा, पिकांचं मोठं नुकसान, केवळ गुजरातला मदत केल्याने काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल https://bit.ly/2ZfgOqC

8.   शिवसेनेने मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन देत मूर्ख बनवलं, मुंबईकरांनो मालमत्ता कर भरु नका, मिलिंद देवरांचं आवाहन https://bit.ly/2v8fQi3

 

9.   निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या जवानांना घाबरू नका, वेळ पडल्यास त्यांच्यावर हल्ला करा, तृणमूल काँग्रेसच्या आमदार रत्ना घोष यांच्या वक्तव्याने वाद  https://bit.ly/2GkNSEX

10.               'मीटू'चं समर्थन म्हणजे निव्वळ शो ऑफ, लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या आलोकनाथ यांना सिनेमात घेतल्याने तनुश्री दत्ताचा अजय देवगनवर त्रागा https://bit.ly/2ZgeVKa

*भारतयात्रा* : कन्हैया कुमारच्या बेगुसराय मतदारसंघात, आज रात्री 9.35 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर*- - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget