एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17/09/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17/09/2018  
  1. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांचा सर्वोच्च न्यायालय अभ्यास करणार, पुरावे संशयास्पद असल्यास केस रद्द किंवा एसआयटीमार्फत चौकशीची शक्यता, बुधवारी पुढील सुनावणी https://goo.gl/VKR4ad
 
  1. इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल आज 15 पैशांनी महागलं, नांदेडच्या धर्माबादमध्ये पेट्रोल 92.19 रुपयांवर, औरंगाबादसह 9 जिल्ह्यात पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/yoYvvb
 
  1. सप्टेंबरमध्ये 245 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, परतीचा पाऊसही भरवशाचा नाही, पुणे वेधशाळेचा अंदाज https://goo.gl/NYhrSj
 
  1. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या चर्चेनंतर निरुपमांची खेळी, समर्थकांची घोषणाबाजी https://goo.gl/ipJUBW
 
  1. थकित बिलासाठी रुग्णावर उपचार किंवा मृतदेह अडवणं यापुढे गुन्हा ठरणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रुग्णांच्या अधिकाराचा आराखडा प्रसिद्ध https://goo.gl/1G6bS1
 
  1. सातारा शहरात कृत्रिम तलावाशिवाय अन्य कोणत्याही तळ्यात विसर्जन करण्यास मनाई, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून गणेशोत्सव मंडळांना नोटीसा, उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष https://abpmajha.abplive.in/
 
  1. डेटिंग अॅपवर तरुणीशी ओळख, ब्लॅकमेल करुन 36 हजार रुपये उकळणाऱ्या आरोपीला पुण्यात बेड्या https://goo.gl/XpP9qe
 
  1. डीजेवाल्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं समर्थन, मात्र कोर्टाच्या पुढच्या सुनावणीपर्यंत प्रतीक्षा करण्याचं आवाहन, डीजे व्यावसायिक राज ठाकरेंच्या भेटीला https://goo.gl/hzf1m6
 
  1. आधी दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्याचं वृत्त, नंतर बाथरुममध्ये मृतदेह आढळल्याची माहिती, मेघालयात वाशिमच्या जवानाची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/ZzRShh
 
  1. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस, विराटच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास खेलरत्न मिळवणारा तिसरा क्रिकेटर https://abpmajha.abplive.in/
  *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग - आंदळकरांकडून एशियाड-ऑलिम्पिक गाजवण्याचा आदर्श घ्या! https://goo.gl/ncAYKq *माझा विशेष* : एक देश, एक कर इंधनासाठी का नाही? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive        *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv      *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget