एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 जानेवारी 2019 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 जानेवारी 2019 | गुरुवार 1. राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारचे नियम आणि अटी शिथिल https://goo.gl/ydTxSb आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा, आर. आर. आबांच्या कन्येची प्रतिक्रिया https://goo.gl/UviJ8S 2. बेस्ट कर्मचाऱ्यांना 7 हजार नव्हे साडेतीन हजार रुपये वेतनवाढ, शिवसेना नेते अनिल परब यांचा दावा, तर शशांक रावांच्या मागे अदृश्य हात असल्याचा आरोप https://goo.gl/4ikBNd 3. मुंबईचे रस्ते 'खड्डेमुक्त' व्हायचे तेव्हा होतील, मात्र खड्ड्यांचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज, पालिकेचा हायकोर्टात दावा https://goo.gl/SmysNs 4. मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 15 ते 20 हजार तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा दावा https://goo.gl/CVb6rA 5. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय, तर बोगस शेतकऱ्यांच्या नावे 29 कोटी रुपये जमा, भाजप आमदार किसन कथोरे यांचा सरकारवर आरोप https://abpmajha.abplive.in/ 6. अपघातग्रस्त एसटीतील प्रवाशांसाठी एसटीची स्वतःची रेस्क्यू फोर्स, कोल्हापूर विभागाच्या पुढाकारातून पहिली टीम तयार https://goo.gl/71bDn8 7. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी कोल्हापुरात बार असोशिएशनचे आंदोलन, न्याय संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा https://goo.gl/NKXm69 8. पुण्यात जलशुद्धीकरण केंद्रातल्या टाक्या ओव्हरफ्लो, पुण्यातल्या रस्त्यांवर पाणीच पाणी https://goo.gl/e1TSAn पुण्यात अघोषित पाणीकपात लागू https://goo.gl/pfYbn2 9. केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांसह बडे भाजप नेते आजारी, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींपुढील चिंता वाढल्या https://goo.gl/bBd5Lz 10. राज्यभरात मराठी चित्रपटांना थिएटर नाकारण्याचे प्रकार सुरुच, भावनिक फेसबुक पोस्टनंतर भाऊ कदमच्या 'नशीबवान'ला केवळ डोंबिवलीत थिएटर मिळाले https://goo.gl/eMLWbf BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा ब्लॉग 'लालडब्बा' https://goo.gl/akJRxX माझा विशेष : भाजपच्या कुलकर्ण्यांचं शस्त्रांचं कनेक्शन कुठलं? आज रात्री 9.00 वाजता यूट्यूब चॅनेलhttps://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅपhttps://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget