एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 17 डिसेंबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 17 डिसेंबर 2018 | सोमवार
- राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, काँग्रेसचं जोरदार शक्तीप्रदर्शन https://goo.gl/JnrNtP मध्य प्रदेशात काँग्रेसच्या व्यासपीठावर साधू संतांचीही हजेरी https://goo.gl/JrrqEb
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ, शपथविधीनंतर दोन तासात मुख्यमंत्री कमलनाथ यांची शेतकऱ्यांसाठी मोठी भेट https://goo.gl/JSJQ1d
- धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही शिफारस नाही, लोकसभेत केंद्राचं लेखी उत्तर, तर शिफारस नाही, आरक्षणाबाबत छाननी सुरु, महादेव जानकरांचं स्पष्टीकरण https://goo.gl/i3ZSNT
- वडार समाजाचा एसटी प्रवर्गातील आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, सोलापुरात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, वस्त्यांची जागाही वडार समाजाच्या नावावर करणार https://goo.gl/mnGVCg
- मुंबईमध्ये अंधेरीतील कामगार रुग्णालयात भीषण आग, बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू, भीतीने रुग्ण आणि नातेवाईकांच्या इमारतीतून उड्या https://goo.gl/u8QSVh
- राज्यात थंडीचा कडाका वाढला, कोल्हापुरात दोघांचा बळी, तर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका, तापमानातही घट https://goo.gl/uZ4D5r
- 1984 मधील शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी, दिल्ली हायकोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा, 31 डिसेंबरपूर्वी शरण येण्याचे आदेश https://goo.gl/6QUhns
- लवकरच काश्मीर स्वतंत्र होणार, भारताविरोधात युद्ध छेडण्याचा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा इशारा https://goo.gl/jpfZNT
- फिलिपाईन्सच्या काट्रियोना ग्रे ला 'मिस युनिव्हर्स'चा किताब, साऊथ आफ्रिका आणि व्हेनेझुएलाच्या स्पर्धकांना मागे टाकत 67 वी विश्वसुंदरी https://goo.gl/U99khY
- पर्थ कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या छायेत, ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान, चौथ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 112 धावा https://goo.gl/EEhQ5B
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement