एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 मे 2019 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 मे 2019 | गुरुवार
- पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी उद्या अध्यादेश निघण्याची शक्यता, मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा सुटण्याची चिन्हं, राज्य मंत्रिमंडळाचीही उद्या बैठक https://bit.ly/2EbGhIE
- महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त, भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य, चौफेर टीकेनंतर भाजपकडून साध्वीला माफी मागण्याचे आदेश https://bit.ly/2WMNJBh
- पश्चिम बंगालमधील प्रचारबंदीचा निर्णय घटनाविरोधी, निवडणूक आयोगाने प्रचाराला कात्री लावल्यानंतर काँग्रेसचा आरोप, तर भाजपचीही निवडणूक आयोगात तक्रार https://bit.ly/2LLSM3L
- फूड डिलिव्हरी करणाऱ्या बॉईजची आरोग्य तपासणी बंधनकारक, झोमॅटो, स्विगी, उबर इट्ससारख्या कंपन्यांना एफडीएचे आदेश, संसर्गजन्य आजार नसल्याची खात्री करण्याची सूचना https://bit.ly/30pUH15
- एकाच आठवड्यात सोन्याचा भाव हजार रुपयाने वाढला, तोळ्यामागे दर 32 वरुन 33 हजार रुपये, अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याची उसळी https://bit.ly/2VH48KR
- गडचिरोलीमध्ये एटापल्ली तालुक्यातील अनेक भागात माओवाद्यांकडून बॅनरबाजी, बॅनरमधून सातजण नावांसह टार्गेट, 19 मे रोजी जिल्हा बंद करण्याचं बॅनरमधून आवाहन https://bit.ly/30rQvxQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement