एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
1. 58 हजार कोटींच्या ठेवी असताना मुंबई बुडतेच कशी?, नितीन गडकरींचा पालिकेला टोला तर इटलीप्रमाणे मुंबईत वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा सल्ला https://bit.ly/2Z5k0aZ
2. गणेशोत्सव काळात धोकादायक पुलांवर नाच गाण्याला मनाई, महापालिकेच्या गणेश मंडळांना सूचना https://bit.ly/2OUdeRt
3. दहशतवादी संघटना 370 कलम हटवल्याने हल्ल्याच्या तयारीत होत्या, काश्मीरचे मुख्य सचिव सुब्रमण्यम यांची माहिती, उद्यापासून मोबाईल सेवा सुरु होणार https://bit.ly/2HaT2EZ
4. कलम 370 रद्द करण्याविरोधातील याचिका अर्धा तास वाचल्यानंतरही समजली नाही, सुप्रीम कोर्टाने वकिलांना झापलं https://bit.ly/2Zaed4a
5. दोन हजार वर्षांपूर्वी अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर भव्य राममंदिर होते, रामललाच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात दावा https://bit.ly/2Z9lM74
6. मानखुर्द ते अंधेरीदरम्यान मेट्रो प्रकल्पाला शिवसेना आमदार तुकाराम कातेंचा विरोध, चिखलात बसून मेट्रो विरोधात ठिय्या आंदोलन https://bit.ly/2N3F8It
7. राष्ट्रवादीच्या माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश https://bit.ly/309Dp83
8. मुंबई-पुणे रेल्वे लवकरच पूर्णपणे सुरळीत होणार, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन क्वीन आजपासून सुरु https://bit.ly/2KB1CyB
9. दोन हजार वर्षांपूर्वीची चोरी झालेली श्रीकृष्णाची मूर्ती इंग्लंडकडून भारताला परत, 15 ऑगस्टला लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांकडे मूर्ती सोपवली https://bit.ly/2Z5AgF3
10. अभिनेता अक्षय कुमारचं 'मिशन मंगल' सक्सेसफुल, पहिल्या दिवशी 29 कोटी रुपयांची कमाई https://bit.ly/2Z7DQP5
BLOG : राजस्थानची इकॉनॉमी ट्रीप : पुष्कर, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3091EDo
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement